(गोवा)पेडणे:प्रतिनिधि
दिनांक: ११ डिसेंबर ,२०२४
मोरजी येथे रक्तदान शिबिर 19 रोजी
पेडणे (प्रतिनिधी )
: आयुष्मान आरोग्य , आरएमडी मोरजी आणि ब्लड बँक आजीलो हॉस्पिटल म्हापसा यांच्या सहकार्यातून रक्तदान शिबिर आयोजीत कऱण्यात आले आहे.
हे रक्त दान शिबिर १९ डिसेंबर २०२४, सकाळी १०:०० वाजता स्थळ: ग्रामपंचायत हॉल, मोरजी – येथे घेण्यात येणार आहे. जास्तीत जास्त रक्तदात्याने या शिबिरात सामील होऊन रक्तदान करावे असे आव्हान आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा असे आवाहन करण्यात आले.
पवन मोरजे : ७२१८७१६२२७
मुकेश गाडेकर : 9767239363
तृप्ती शेटगावकर : ७३५०४८३६३८