सावंतवाडी / प्रतिनिधी
१३ डिसेंबर २०२४
सावंतवाडी येथील सुधाताई कामत शाळा नं २ येथे घेण्यात आलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात इयत्ता पहिली ते पाचवीच्या मुलांची मोफत आरोग्य तपासणी करुन तपासणी केलेल्या मुलांना आवश्यक औषधे समता महिला मंडळाच्यावतीने मोफत देण्यात आली.
यावेळी समता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ गायत्री देवस्थळी, सचिव सौ मंजिरी घोपेश्वरकर, खजिनदार सौ-प्राजक्ता पंतवालावलकर आणि मंडळाच्या इतर सर्व सदस्या उपस्थित होत्या या शिबिरात समता महिला मंडळाच्या सदस्या सौ. डॉ. सौ. संगिता तुपकर, डॉ.सौ. रेवती लेले, डॉ. सौ. रश्मी कार्लेकर यांनी सर्व मुलांची आरोग्य तपासणी केली.
सुधाताई कामत शाळा नंबर २ च्या मुख्याध्यापिका सौ. फाले व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी हे आरोग्य शिबिर घेण्यासाठी समता महिला मंडळाला मोलाचे सहकार्य केले. तसेच समता मंडळाच्या इतर सभासदांनीही या शिबिराचे नियोजन केले होते.
☀️ *सोलर सिटी* ☀️
🔵 *TATA SOLAR POWER* 🔵
*!….विश्वसनीय _टाटा_ कंपनीचे सोलर सोडा आता लाईट बिलाची चिंता….!*
आमचे लक्ष *”घरोघरी मोफत बिजली!”*
👉🏻 *PM सुर्यघर मोफत वीज योजना सबसिडी!*
*ON-GRID*
⚡१ किलोवॅट – *३०,०००/-*
⚡२ किलोवॅट – *६०,०००/-*
⚡३ किलोवॅट – *७८,०००/-*
⚡४ ते १० किलोवॅट – *७८,०००/-*
👉🏻 *अपार्टमेंट / गृह निर्माण सोसायटी सबसिडी*
⚡ *18000/-* प्रती किलोवॉट.
⚡ *90,00,000/-* [90 लाख] 👉 कमाल *500 किलोवॉट* पर्यंत सबसिडी.
💡 *_….फायदे व वैशिष्ट्ये_….*💡
🔴 *२५ वर्षे सोलर पॅनल कार्यक्षमता (Performance) वॉरंटी.*
🟢 *सबसीडी Apply करण्यापासून ते बँकेत सबसीडी जमा होईपर्यंत कामकाज आम्ही बघणार.*
🔵 *५ वर्ष सोलर कृषी पंप वॉरंटी.*
🟡 *९५% पर्यंत विजबचत प्रति महिना.*
⚪ *नॅशनल बँकेद्वारे EMI / सुलभ हप्त्यांची व्यवस्था.*
आपण सोलर कुठे बसवू शकता?🤔
▲ घर / अपार्टमेंट
▲ शाळा / कॉलेज
▲ हॉटेल
▲ कंपनी / ऑफीस
▲ हॉस्पीटल
▲ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता………….
🆓 *अवघ्या ४८ तासात मोफत साइट व्हिजीट.*
तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा………📢
*0888 999 8824*
*0777 592 1004