ताज्या बातम्या

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.
आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने डेगवे प्रशालेत चित्रकला स्पर्धा

२६ ऑगस्ट २०२४रोजी पारितोषिक वितरण समारंभ

सोसायटीच्या बांदा शाखेच्या व्यवस्थापिका श्रीमती खानोलकर यांची उपस्थिती

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २७ ऑगस्ट २०२४ लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड शाखा बांदा यांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा या हेतूसाठी माध्यमिक विद्यालय डेगवे…

विलवडेचे सोनू दळवी यांची शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी वर्णी

गेली पंधरा वर्षे विविध क्षेत्रात कार्यरत: सामाजिक कार्यात मोठे योगदान

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: २६ ऑगस्ट २०२४ शिवसेनेच्या उबाठा सावंतवाडी उपतालुका पदी विलवडेचे सोनू दळवी यांची निवड करण्यात आली. सोनू दळवी ओटवणे दशक्रोशीतील तरुण तडफदार युवा नेता असून त्यांचा…

संतोष गायके चें दातृत्व पंचक्रोशीतून होते कौतुक.

शाळेच्या पटांगणास भरीव देणगी देवून पेवर ब्लॉक आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रोजेक्ट पूर्णत्वास.

न्हवेली : प्रतिनिधि दिनाक: २६ ऑगस्ट २०२४ मळगाव शारदा विद्यालय रस्ता शाळेच्या पटांगणाच्या पेवर ब्लॉक व रेन वॉटर हार्वेस्टिंगचे काम पूर्ण : संतोष गायके न्हावेली / वार्ताहर पुणे येथील श्री…

गोव्यातील   टॅक्सी व्यवसायिकांवर होतोय अन्याय : भेटण्यास मुख्यमंत्र्यांकडे वेळ नाही.

चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच.

मागण्या पुर्ण होण्याच्या आशेने टॅक्सी व्यावसायिक बघतोय वाट

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक: २५ ऑगस्ट २०२४टॅक्सी व्यावसायिकांचे चौथ्या दिवशीही पावसात आंदोलन सुरूच , आज मुख्यमंत्री टॅक्सी व्यावसायिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना भेटणार, व्यवसायिकां कडून त्यांच्या मागण्या पूर्ण होण्याची अपेक्षा असून गेले…

“भेटी लागे जीवा” दहावीच्या बॅचचे रौप्य महोत्सवी स्नेहसंमेलन

हाय व्हॅली जंगल रिसॉर्ट मध्ये तब्बल २५ वर्षांनी मित्र एकत्र

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २५ ऑगस्ट २०२४ खेमराज मेमोरियय इंग्लिश स्कुलच्या दहावीच्या १९९८-९९ बॅचचे रौप्यमहोत्सवी स्नेहसंमेलन विविध कार्यक्रमांनी व अनेक जुन्या आठवणीना उजाळा देत संपन्न झाले. यावेळी तब्बल…

प्रशासनाने आश्वासनाला फासला काळिंबा

दिलेले आश्वासन मोडीस काढून निगूडे गावाला ठेवले अंधारात: सरपंच निगुडकर

सोमवार २६ ऑगस्ट पासून पुन्हा उपोषणास सुरवात.

सिंधुदूर्ग :प्रतिनिधि दिनांक:२५ ऑगस्ट २०२४ निगुडे परिसरातील क्वारी व केशर बाबतीत सरपंच लक्ष्मण निगुडकर यांनी प्रजासत्ताक दिनी उपोषण छेडले होते. त्यावेळी श्री निगुडकर यांना संबधित प्रशासनाने दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न…

कोरगाव – पेडणे येथे “ज्वेलरी मेकिंग” प्रशिक्षण कार्यक्रम

▪️ कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि कोरगाव ग्रामपंचायत यांचा संयुक्त उपक्रम

(गोवा): पेडणे प्रतिनिधि दिनांक:२५ ऑगस्ट २०२४ कायम समाजातील दुर्बल घटकांच्या पाठीशी राहणाऱ्या कोकण कला व शिक्षण विकास संस्था व कोरगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच गोवा राज्यात महिलांसाठी “ज्वेलरी मेकिंग”…

डेगवे हायस्कूल मध्ये जादूचे प्रयोग

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:२४ ऑगस्ट २०२४ जगातील प्रसिद्ध जादूगार आपल्या शोमध्ये जे विविध जादूचे प्रयोग दाखवतात ते कोणताही चमत्कार किंवा जादूटोणा नसून केवळ विज्ञान व हातचलाखी वर आधारित असतात.…

डोंगर माळरानावरील रस्त्याला घातलेली गेट अखेर खुली.

मोरजी वरचा वाडा येथिल घटना. मोराजी कर जिंकले: आमदार जित आरोलकर.

(गोवा ) पेडणे प्रतिनिधि दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ मोरर्जी पंचायत क्षेत्रातील भाटी वाडा येथील स्थानिक नागरिक आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना वरचा वाडा…

तांबोळी येथे मतदार नोंदणी व दुरुस्ती अभियान संपन्न*

नागरीकांकडून उस्फुर्त प्रतिसाद

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २४ ऑगस्ट २०२४ तांबोळी येथे आज नवीन मतदार नोंदणी व दुरुस्ती शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला. नवीन मतदार नोंदणी…

You missed