ताज्या बातम्या

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६. राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचा ‘सुवर्णवेध’

एसपीके महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक.
मडूरा येथील प्रकरणात बांदा पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल. न्हावेली परिसरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात ; महावितरणच्या उपअभियंत्यांचे ग्रामस्थांकडून आभार. पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा.

_• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश.

_• सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा..

_• कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश.

केरी शिक्षण संस्थेला युवा मनाचे मार्गदर्शक व्यवस्थापन लाभल्याने उज्वल भवितव्य.

संपुर्ण गावाने एकजुटीने शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी झटावे : अध्यक्ष व्रजेश केरकर

गोवा: हर्मल प्रतिनिधि दिनांक:१ ऑगस्ट २०२४ पेडणे तालुक्यातील केरी तेरेखोल गावातील शैक्षणिक संस्थेच्या नावातच विकास,कल्याण व शिक्षण हे मूलभूत घटक असल्याने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावची शाळा शिक्षण क्षेत्रात…

केरी तेरेखोल गावातली शैक्षणिक संस्थेने प्रतिष्ठित व्यक्तीचा केला जाहीर सत्कार.

गावातील लोक प्रत्येक क्षेत्रात या शाळेमुळे अग्रस्थानी पत्रकार नाईक यांचे वक्तव्य.

गोवा: हर्मल प्रतिनिधि दिनांक: १ ऑगस्ट २०२४ केरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक सदस्य, प्रतिष्ठित नागरिकांचा जाहीर सत्कार केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्थेच्या ५२व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून केरी…

अमेरिकन महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी ईन कॅमेरा चा वापर

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश एस याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात…

ओठवणे ग्रामस्थ मंडळ मुंबई यांचा ११ ऑगस्ट रोजी रौप्य महोत्सव.

प्रमुख उपस्थिती शिक्षण मंत्री दिपक केसरकर, पालक मंत्री रवींद्र चव्हाण, मुंबईचे खासदार अरविंद सावंत सिंधुदुर्ग चे माजी खासदार विनायक राऊत.

सावांवडी प्रतिनीधी: विशाल गावकर दिनांक: ३१ जुलै २०२४ ओटवणे गावातील चाकरमान्यांच्या ओटवणे ग्रामस्थ मंडळ (मुंबई) चा रौप्य महोत्सव रविवारी ११ ऑगस्ट रोजी मुंबईत साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दादर पूर्व…

निगुडे गावात महावितरणचा भोंगळ कारभार

गावातली अनेक समस्या प्रलंबित.येत्या १५ ऑगस्ट ला बसणार उपोषणाला.

सिंधुदूर्ग : संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ निगुडे गावातील गेले कित्येक दिवस महावितरणाची विद्युत कामे प्रलंबित आहेत. पत्रव्यवहार करूनही महावितरण याकडे दुर्लक्ष करत आहे. निगुडे गावात विद्युत वितरण कंपनी बाबत…

बायोमेट्रिक प्रणाली लागू करा.मनसे सावंतवाडी तालुकाध्यक्ष मिलिंद सावंत.

नपेक्षा येत्या १५ ऑगस्ट ला मनसे स्टाईलमध्ये करणार आंदोलन.

महाराष्ट्र शासनाच्या दिनांक २ फेब्रुवारी २०२४ च्या परिपत्रकानुसार ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक तथा ग्रामविकास अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक होते असे असतानाही अद्याप सावंतवाडी तालुक्यातील कोणत्याही ग्रामपंचायत मध्ये बायोमेट्रिक प्रणाली…

MGV मोटर्स गॅरेजचा उद्घाटन सोहळा येत्या गुरूवारी

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २९ जुलै २०२४ गुरुवार दिनांक १ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी १०:०० वाजता. MGV मोटर्स गॅरेजचा उद्घाटन सोहळा मडूरा- देऊळवाडी येथे करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे…

अमेरीकन महिले संदर्भात सिंधुदुर्गातील पोलिसांची तपासणी चक्रे वेगाने.

अमेरीकन दूतावासाने जलद गतीने तपास करण्याची भारत सरकारला केली विनंती.

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनांक: २९ जुलै २९२४ सोनुर्ली रोणापाल सीमेवरील जंगलात लोखंडी साखळीने बांधलेल्या स्थितीत सापडलेल्या अमेरिकन महिला नागरिक ललिता कायी कुमार एस हिला अधिक उपचारासाठी पोलीस बंदोबस्तात आज दुपारी गोवा…

साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत जंगलात सापडली अमेरिकन महीला.

गेले  ४० दिवस उपाशी ठेऊन पती करत होता छळ.

संपादकीय : सिंधुदुर्ग दिनांक:२९ जुलै २०२४ सोनुर्ली सीमेलगत रोणापाल येथील जंगलात आज एक मूळ अमेरिकन असलेली महिला साखळदंडाने बांधलेल्या अवस्थेत सापडली आहे.गुराख्याच्या सतर्कतेमुळे हा प्रकार लक्षात आला. मुसळधार पावसात गेले…

लोकांच्या जीवाशी खेळतय गोव्यातील सरकार.

पेडणे तालुक्यातील तूये येथील हॉस्पिटल चालू करण्यासंर्भात स्थानीक आमदार देणार अधिवेशनात निवेदन.

गेली  आठ वर्षे  तायार होऊन बंद आहे इमारत.

तुये हॉस्पिटल कृती समितीतर्फे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना गुरूवारी १ ऑगस्ट रोजी अधिवेशन सुरू असताना पेडणे तालुक्यातील दोन्ही आमदारांच्या उपस्थीतीत निवेदन सादर करणार आहेत असा कृती…