काळा दगड उत्खनन विरोधात खानयाळे   ग्रामस्थांकडून पुन्हा एकदा साखळी उपोषणाचा इशारा.

दोडामार्ग प्रतिनिधी: गौरी नाईक दिनांक: १० डिसेंबर २०२५ दोडामार्ग: दोडामार्ग तालुक्यातील शिरंगे खानयाळे पुनर्वसन क्षेत्राला लागुन शिरंगे गावच्या सीमेवरील एका बाजुने काळा दगडाचे उत्खनन होत आहे• सदरचे उत्खनन होत असताना…

कोळंबी सोलणाऱ्या मच्छिमार भगिनींना मंत्री नितेश राणेंची विशेष भेट

दिनांक: १० डिसेंबर २०२५ नागपूर : कोळंबी सोलताना मच्छिमार महिलांच्या बोटांना होणारा त्रास आणि मासळी बाजारातील अस्वच्छता-दुर्गंधीच्या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी महत्त्वाचे आश्वासन दिले आहे.…

हरमल बीच वर पर्यटकांची आलोट गर्दी.

दिनांक: ८ डिसेंबर २०२५ हरमल प्रतिनिधि: गोव्यामध्ये नाताळ उत्सव म्हटला की सर्व धर्मीय मिळून गुण्या गोविंदना हा सण साजरा करत असतात. परंतु डिसेंबर महिना लागला की पर्यटकांचा ओघ गोव्याच्या दिशेने…

मळगांव इंग्लिश स्कूलच्या ‘माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्या’ची लगबग!

जुन्या आठवणींना  उजाळा देत संवादसेतू साधण्याची तयारी.

दिनांक: ८ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : जीवनातील अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठल्यानंतर आपले शालेय विश्व पुन्हा एकदा अनुभवण्याची आणि स्नेहांकितांच्या गाठी दृढ करण्याची सुवर्णसंधी मळगांव इंग्लिश स्कूलच्या माजी विद्यार्थ्यांना लाभणार आहे.…

तालुका विज्ञान प्रदर्शनात असनिये नियम प्रशालेचा तृतीय क्रमांक.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग, पंचायत समिती सावंतवाडी आयोजित संस्कार नॅशनल स्कूल निरवडे येथे संपन्न झालेल्या ५३ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री शिवछत्रपती माध्य.विद्यालय असनिये प्रशालेचे…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या विचारांवर चालत राहणार – मंत्री नितेश राणे.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ कणकवली;महामानव,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडून आम्हा सर्वांना नेहमी प्रेरणा मिळालेली आहे. त्यांचा जीवन प्रवास अत्यंत खडतर राहिलेला आहे. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना मानव म्हणून जगण्याचा…

नेतर्डे-खोलबागवाडी येथे आज सकाळी मुलीची आत्महत्या.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: उघडकीस आलेल्या एका धक्कादायक घटनेत मयुरी आनंद परब (वय १८) या महाविद्यालयीन तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. सदर घटना रात्रीच्या सुमारास…

रामपुरुष युवा मित्रमंडळ आयोजित रक्तदान शिबिरात उत्पूर्थ प्रतिसाद.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ शिरोडा प्रतिनिधी: कै.नीरज कोरगावकर यांच्या स्ममरणार्थ रामपुरुष युवा मित्र मंडळ तर्फे सलग १५ वर्षाचा अनुभव घेता १६ व्या वर्षी रक्तदान शिबीर राबविण्यात आले. या रक्तदान शिबीरात…

श्री देवी माऊली इन्सुली जत्रा उत्सव आज.

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ बांदा: प्रतिनिधी इन्सुली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार दिनांक ०६ डिसेंबर रोजी होणार आहे. या निमित्ताने सकाळी श्री देवी माऊलीची पूजा, अर्चा…

मीडियम स्कूलचे  प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश .

दिनांक: ६ डिसेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन केले.…