ताज्या बातम्या

डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.
आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक

पोलीस – पत्रकार क्रिकेट सामन्यात बांदा पत्रकार संघाची बाजी.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ जानेवारी २०२५ बांदा पोलीस कर्मचारी व पत्रकार यांच्यातील मैत्रीपूर्ण क्रिकेट सामन्यात पत्रकार संघाने बाजी मारली. पोलीस संघाने दिलेले आव्हान लीलया पार करीत पत्रकार संघाने…

जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा विलवडे नं.१ मुलीचा खो खो संघ अव्वल.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: १२ जानेवारी २०२५ सावंतवाडी जिमखाना मैदान येथे तालुकास्तरीय क्रिडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेत मुलींच्या खो-खो मोठ्या गटातून जि. प. पूर्ण प्राथ. शाळा विलवडे…

श्री देव रवळनाथ शेर्ले १३ जानेवारी रोजी जत्रा उत्सव

बांदा प्रतिनिधि :अक्षय मयेकर दिनांक: २३ जानेवारी २०२५ श्री देव रवळनाथ जागृत देवस्थानाचा जत्रा उत्सव दिनांक १३ जानेवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे. ही जत्रा परिसरामध्ये लोटांगण जत्रा म्हणून ओळखली…

रणझुंजार ताराराणी साहेब

डॉ. शिवरत्न शेटे यांचे उद्या सावंतवाडी राजवाड्यात व्याख्यान

सावंतवाडी प्रतिनिधी दिनांक: ११ जानेवारी २०२५ सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ८ व्या शिवजागराच्या निमित्तानेप्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ शिवरत्न शेटेरविवारी १२ जानेवारी रोजी सावंतवाडीत येत आहेत.…

         💐जाहिरात💐

       🌺श्रीराम बोअरवेल 🌺

🚰मे श्रीराम बोअरवेल🚰* _१००% पाण्याची गॅरंटी_ ▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल _____________________*🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿*🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी…

बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी दोघेजण ताब्यात..


तब्बल १० लाख २४ हजारांचा मुद्देमाल जप्त.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक:१० जानेवारी २०२५ बेकायदा गोवा बनावटी दारू वाहतूक केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्काच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले आहे या २ लाख २४ हजारांच्या दारूसह आठ लाखाची गाडी असा एकूण…

पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा..

मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांची मागणी.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: १० जानेवारी २०२५ पत्रादेवी पनवेल (एन एच ६६ )मार्गावरील खड्डे तातडीने बुजवा.. मनसे सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांची मागणी. झाराप झिरो पॉईंट ते बांदा…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतीतज्ञ डॉ.अनंत (अण्णा )प्रभूआजगावकर यांची “वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड” मध्ये विक्रमी नोंद..


१८ फूट ५ इंच लाल भेंडीच्या झाडाची विक्रम केला प्रस्थापित.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक: १० जानेवारी २०२५ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगावं गावचे सुपुत्र तसेच सध्या वास्तव्यास आडेली मध्ये असलेले डॉ. अनंत (अण्णा )दिगंबर प्रभू आजगावकर यांची ‘वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड’ (worldwide…

पदवीधर शिक्षक डॉ. चंद्रकांत सावंत यांची ग्रामदैवत श्री देव गंगोबा देवस्थानास मदत..

ओवळीये ग्रामदैवतास १ लाख २१००० हजाराची केली मदत.

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक १० जनेवरी २०२५ ओवळीये गावचे सुपुत्र आंबोली निवासी तथा चौकुळ नेने प्राथमिक शाळा नं. ५ चे पदवीधर शिक्षक डॉ चंद्रकांत सावंत यांनी ओवळीये गावचे ग्रामदैवत श्री देव…

बांदा येथील आरोग्य शिबिरात १०० हून अधिक लोकांचा सहभाग

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक:१० जानेवारी २०२५ महाराष्ट्र पोलिस दल स्थापना दिन व सप्ताहाच्या अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्हा पोलिस दल व बांदा पोलिस स्टेशन च्या संयुक्त विद्यमाने आयोजित आरोग्य व नेत्र…

You missed