
दिनांक:२०/११/२०२६
बांदा:सावंतवाडी बांदा डोंगरपाल (देऊळवाडी) येथे सुर्यकांत गवस व शशिकांत गाड यांच्या घरावरुन पडुन सांभर जखमी झाले.
उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनक्षेत्रपाल सावंतवाडी सुहास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नागेश खोराटे, पोलिस ( सं.व अ.नि.)सावंतवाडी गौरेश राणे, वनरक्षक सुयेश पाटील.आर. आर. टी. टीम सावंतवाडी, पथक प्रमुख.बबन रेडकर,देवेंद्र परब, शुभम कळसुलकर,रामदास जंगले,व आकाश गवस , अमित गवस, अरुण गवस, सुयश गवस, सुदन गवस ,सुर्यकांत गवस
शशिकांत गाड यांचा सहभाग होता.उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला पण सांभराला गंभीर दुखापत असल्यामुळे व रुग्णालयात अत्याधुनिक साहित्य सामुग्री नसल्याने अधिक उपचारासाठी पुण्यामध्ये पशुवैद्यकीय रुग्णालय हलवण्यात आले.
