महाराष्ट्रासाठी ऐतिहासिक अभिमानास्पद क्षण !
शिवरायांचे १२ किल्ले ( UNESCO ) वर्ल्ड हेरिटेज साईडमध्ये सामील.
दिनांक १७ जुलै २०२५ संपादकीय (आर्टिकल) युनेस्को म्हणजेच युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक आणि कल्चरल ऑर्गनायझेशन हि संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे. या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे शिक्षण, विज्ञान, सांस्कृतिक…
