राज्यस्तरीय रंगोत्सवात बांदा पानवळ शाळा सर्वोत्तम
बांदा पानवळ या प्रशालेची सर्वोत्तम अध्ययन अध्यापन कृती महाराष्ट्रासाठी ठरली आयडॉल.
बांदा प्रतिनिधि : अक्षय मयेकर दिनांक: १३ जानेवारी २०२५ राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली व राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या…
