आताच शेअर करा

दिनांक: १७ जुलै २०२५

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर

श्री देव पाटेश्वर मंदिर – बांदा पोलिस ठाणे येथे देवस्थानचा वर्धापन दिन सोहळा दरवर्षीप्रमाणे १८ जुलै २०२५ रोजी साजरा होत आहे. त्या निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १०: ०० वाजता लघुरुद्र, दुपारी १:०० वाजता आरती,  १: ३० वाजता महाप्रसाद होईल.

तरी या कार्यक्रमास सह कुटुंब सहपरिवार उपस्थित राहून तीर्थप्रसाद व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन निमंत्रक गजेंद्र पालवे (सह. पोलिस निरीक्षक पोलीस ठाणे बांदा) आणि कर्मचारी वृंद  यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed