बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात साजरा
बांदा प्रतिनिधी: संकेत वेंगुर्लेकर दिनांक : १८ जुलै २०२४ समाजातील तळागाळातील सर्व घटकांपर्यंत पोहोचून समाजपयोगी काम करणाऱ्या बांदा रोटरॅक्ट रायझिंग युथ क्लबचे कार्य हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत असून भविष्यात नवनवीन…
