उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी अँड सौ. रेवती गवस- कदम
झोळंबे गावची कन्या तर देवगडची स्नुषा अँड सौ. रेवती गवस- कदम राजपत्रित अधिकारी म्हणून नियुक्ती
सिंधुदूर्ग : प्रतिनिधि दिनांक: ३० ऑगस्ट २०२४ झोळंबे गावची कन्या अँड सौ. रेवती सुधाकर गवस आणि आता देवगडची स्नुषा सौ. रेवती वैभव कदम हिची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांची स्विय सहाय्यकपदी…
