
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर
दिनांक:५ नोव्हेंबर २०२४
भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी नुकताच उबाठा मध्ये पक्ष प्रवेश केला. त्यांच्या जाण्याने भाजपाचे कोणतेही नुकसान होणार नाही. भाजपाला मानणारे सावंतवाडी मतदारसंघात विरोधकांच्या भुलथापांना बळी पडणार नाही.
मंत्री व आमदार दीपक केसरकर यावेळी चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून येतील म्हणजेच विजयाचा चौकार निश्चित मारतील असे बांदा मंडळ सावंतवाडी भाजप तालुका अध्यक्ष महेश धुरी यांनी सांगितले आहे. शेर्ले येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले गतकाळ पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आणलेल्या कोट्यवधी निधीतून विकास काम करण्यात आले आहे. त्याचे श्रेय विरोधकांनी घेऊन जनतेला फसवण्याचा प्रयत्न करू नये. जनता सुज्ञ आहे विरोधकांच्या असल्या भुलथापांना बळी पडणार नाही. राजन तेली यांनी उबाठा मधून निधी आणून मतदारसंघात काम करून दाखवावे. भाजपचा निधी वापरून स्वतःच्या प्रचार करणे योग्य नाही असे महेश धुरी म्हणाले.
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात आता चौथ्यांदा चौकार मारण्यासाठी दीपक केसरकर रिंगणात सज्ज झाले आहेत. त्यांना बहुमताने निवडून आणण्याचे लक्ष आम्ही ठेवलेले आहे. यासाठी कार्यकर्त्यांनी लक्षपूर्वक आणि निष्ठा ठेवून काम करावे असेही तालुकाध्यक्ष बांदा मंडळ महेश धूरी म्हणाले.

नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*