आताच शेअर करा

बांदा प्रतिनिधी : अक्षय  मयेकर

दिनांक : ६ नोव्हेंबर २०२४

बांदा येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये
प्रतिवर्षाप्रमाणे दिवाळी पाडव्यापासून काकड आरतीला आरंभ झाला आहे. दररोज पहाटे पाच ते साडेसात या वेळेत श्री विठ्ठल रखुमाई ला भूपाळी व काकडा आरती चे गायन करून तुपाच्या काकड्याच्या ज्योतीने ओवाळले जातात

यानंतर पंचामृत अभिषेक, धूप, दीप नैवेद्य आदी पूजा होऊन महाआरती केली जाते. या सोहळ्याला शेकडो भाविक उपस्थित असतात. ही काकड आरती दिवाळी पाडव्यापासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत सुरू राहणार आहे

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed