आताच शेअर करा

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर

दिनांक: ६ नोव्हेंबर २०२४

भिन्न भिन्न कलाकारांना एकत्र आणणारे कला म्हणजे नाट्य कला. नाट्य संस्कृतीतून जनजागृती करता येते. ज्वलंत प्रश्न नाटकातूनच मांडता येतात व जनजागृती करता येते.
त्यामुळे नाट्य संस्कृती जोपासण्यासह नाट्यकाला जिवंत राहणे महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन प्राध्यापिका सुषमा मांजरेकर यांनी केले.
दाणोली येथील साटम महाराज वाचन मंदिरच्यावतीने मंगळवारी  रंगभूमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्राध्यापिका सुषमा मांजरेकर बोलत होत्या.
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते दहा दर्जेदार दिवाळी अंकांचे वाचकांसाठी दालन खुले करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष भरत गावडे, सदस्य गिरीधर चव्हाण, प्रिया सांगेलकर प्रमुख प्रमुख अतिथी प्राध्यापिका सुषमा मांजरेकर मुख्याध्यापिका संगीता सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सौ मांजरेकर पुढे म्हणाल्या, ग्रामीण भागातील लोकांसाठी त्यांच्या मनोरंजनासाठी
साटम महाराज  वाचनालयाच्यावतीने दरवर्षी दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून दिले जातात ही गौरवाची बाब आहे. वाचन संस्कृती वाढवले पाहिजे तरच आपले मराठी भाषा टिकणार आहे असे विचार व्यक्त केले.


  भरत गावडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट करताना मराठी  नाटकांची परंपरा सांगून मराठीतील पहिले नाटक सीता स्वयंवर विष्णुदास भावे लिखित याबद्दल सविस्तर माहिती सांगितली. यावेळी मान्यवरांच्या हस्ते राज्य पुरस्कार विजेत्या सौ सुषमा मांजरेकर यांचा संस्थेच्यावतीने शाल श्रीफळ ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती करणाऱ्या शिक्षका सौ संगीता सोनटक्के व रिया सांगेलकर यांचाही ग्रंथ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रगती परांजपे यांनी कोकणातील लोककला दशावतार यावर कविता सादर केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल दीपा सुकी, माधुरी चव्हाण, भक्ती खटावकर यांनी नियोजन केले. या कार्यक्रमाला वाचक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रगती परांजपे यांनी आभार मानले.


मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधुन साटम महाराज वाचनालयाच्यावतीने  ग्रामीण भागातील वाचकांसाठी दहा दर्जेदार दिवाळी अंक उपलब्ध करून देण्यात आले. च़ोखदळ वाचक विजय बांदेकर यांच्या हस्ते व सौ. सुषमा मांजरेकर यांचाहस्ते प्रकाशन करण्यात आले.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी वरील 👆फोटो प्रमाणे अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed