अखेर मळेवाड येथील हल्लेखोर बिबट्या पिंजऱ्यात कैद.
दिनांक: ८ जुलै २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय: मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी येथील…
दिनांक: ८ जुलै २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय: मळेवाड – कोंडुरे – देऊळवाडी येथे रविवार दि.६ जुलै रोजी दुपारी येथील चार जणांवर बिबट्या वाघाने हल्ला करून गंभीर जखमी केले होते. यावेळी येथील…
बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: ७ जुलै २०२५ पवनार ते पत्रादेवी (गोवा ) शक्तिपीठ महामार्ग सिंधुदुर्गच्या टोकाला बांदा येथे जोडला जाणार होता. त्या महामार्गाचा जिल्ह्याला कोणताच फायदा होणार नव्हता.येथील बाजारपेठ,…
दिनांक: ७ जुलै २०२ न्हावेली / वार्ताहर सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड कोंडुरे देऊळवाडी येथील प्रभाकर मुळीक या शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला चढवत गंभीर जखमी केले.मिळालेल्या माहिती अशी की,मांजराला आपला भक्ष करण्यासाठी बिबट्या…
दिनांक: ६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा शहरातील विद्युत विषयक समस्या वेळ काळ न पाहता सोडविणारे त्याचप्रमाणे प्रामाणिक आणि निस्वार्थी भावनेने जनसेवा करणारे MSEB चे वायरमन श्री अमित…
दिनांक: ५ जुलै २०२५ भेडशी प्रतिनिधि: गौरी नाईक तिलारी येथील भटवाडी घोडगेवाडी तिठा येथे चार चाकी गाडी क्रमांक GA.06 E 1584 आणि मोटार सायकल यात दुपारी दोन च्या सुमारास भीषण…
दिनांक: ५ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर रोटरी क्लब बांदा च्या युवा विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोट्रॅक्ट क्लब बांदा च्या नवीन कार्यकारणीचा पदग्रहण समारंभ आनंदी मंगल कार्यालय येथे पार पडला.…
दिनांक: ५ जुलै २०२५ बांदा : प्रतिनिधी शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करताना सीआरए तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होते. यासाठी दाखविण्यात आलेल्या सीआरए तंत्रज्ञान प्रात्यक्षिकाप्रमाणे लागवड केल्यास मोठ्या प्रमाणात फायदा होणार…
दिनांक: ४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे पुण्यश्लोक श्रीमंत पंचम खेमराज तथा बापूसाहेब महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. मुख्याध्यापक एन जी नाईक यांच्या…
दिनांक: ४ जुलै २०२५ सावंतवाडी प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिर अभ्यास केंद्रावरील वृत्तपत्रविद्या आणि जन संज्ञापन पदविका अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला. या केंद्रातून…
दिनांक: ४ जुलै २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे जमिन खरेदी- विक्री व्यवहारातुन आरोंदा – हुसेनबाग येथील मच्छिमाऱ्यांची राहत्या जागेतून हकालपट्टी करण्याचा प्रयत्न कारण्यात आला असून त्याचा व्यवहार एका लाभ नामक…