सोमवार २ मार्च पासून न्हावेली, सोनुर्ली, वेत्ये, कास, सातोसे, निगुडे, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल, नेतर्डे या दहा गावांमध्ये फिरत्या दवाखान्यात रुग्णांची तपासणी.
दिनांक: २६/०२/२०२६ सावंतवाडी:सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी व योग विद्या प्राणिक हिलिंग फाउंडेशन ऑफ साऊथ मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ९ दुर्गम गावात सकाळच्या सत्रात गेले दिड वर्ष कार्यान्वित असलेल्या ग्रैंड…
