पेडणे येथे श्री मूळपुरुष, रवळनाथ देवस्थानाचा संप्रोक्षण कलशारोहण व तुळशी वृंदावन विवाह कार्यक्रम उत्साहात साजरा.
अनेक भाविकांनी कार्यक्रमाचा घेतला आस्वाद.
विद्यमान आमदार प्रवीण आर्लेकर यांनी दर्शविली उपस्थिती
गोवा : पेडणे प्रतिनिधि दिनांक : २८ जुलै २०२४ पेडणे येथील श्री मूळपुरुष, रवळनाथ देवस्थानचा संप्रोक्षण, कलशारोहन व तुळशी वृंदावन विवाह विधी कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कुंभार समाजाच्या…
