नऊ दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप
कीरीवारी जाण्यासाठी वाटेत झोपण्याची परंपरा आजही शाबूत
बांदा: प्रतिनिधि दिनांक:१६ सप्टेंबर २०२४ कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण, गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तगणांनी भक्ती भावाने ९व्या दिवसाचे विसर्जन केले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात नऊ दिवसांच्या…
