आताच शेअर करा

तळवणे प्रतिनिधी / राहुल गावडे

दिनांक:१६ नोव्हेंबर २०२४

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखा तळवणे च्या उप शाखा प्रमुख पदी श्री. तुषार पालव यांची काल नियुक्ती करण्यात आली हे नियुक्ती शाखाप्रमुख नाना गावडे व युवा सेना अधिकारी तुषार पेडणेकर यांच्या हस्ते देण्यात आली.

तुषार पालव यांच्या कामाची पोज पाहून आणि जनसामान्य वावरताना त्यांची समाजाबद्दलची तळमळ पाहून त्यांना हे पद देण्यात आले आहे. हे पद स्वीकारताना तुषार म्हणाले की मी शिवसेना (उबाठा) पक्षाचा आभारी आहे. कारण त्यांनी ह्या माझ्या कामाची पोच पावती पाहून मला शिवसेना उप शाखाप्रमुख पदी नेमणूक केली. शिवसेना (उबाठा) च्या कार्यकर्त्यांनी माझ्याबद्दल आत्मीयता बाळगून एक दिलाने माझ्या नावाचा विचार केला त्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार व्यक्त करतो. भविष्यात पक्ष जी जिम्मेदारी देईल त्याला मी योग्य तो न्याय देऊन आणि दिलेली जिम्मेदारी परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सर्वसामान्य माणसाचे असणारे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन या पदाच्या माध्यमातून पक्षाला जास्तीत जास्त वाढवण्याचं काम करीन.
यावेळी शिवसेना उबाठा शाखा तळवणे उपशाखाप्रमुख पद स्वीकारताना शाखाप्रमुख- नाना गावडे, युवासेना अधिकारी- तुषार पेडणेकर,  अक्षय कांबळी, नितीन कांबळी, मुन्ना गावडे, योगेश साळगावकर, नवसो पेडणेकर, संदेश गावडे, गुरुदास शेंडेकर उपस्थित होते.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*              
नॉर्मल करण्यासाठी अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T*  चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून  टेन्शन मुक्त जगा. 

*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
                                             
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇

❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम*                                                                                 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे  होतात*                              जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*

*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed