
नाव्हेली / वार्ताहर
दिनांक : १६ नोव्हेंबर २०२४
ओमकार युवक कला क्रिडा मंडळ,पेंडूर सातवायंगणी येथे दिपावली शो टाईम निमित्त आयोजित केलेल्या निमंत्रितांच्या भजन स्पर्धेत कणकवलीच्या सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळाने प्रथम क्रमांक पटकावला. द्वितीय क्रमांक जानवलीचे लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ,तृतीय क्रमांक तांबुळी स्वरधारा प्रासादिक भजन मंडळाने पटकावला.
उर्वरित निकाल पुढीलप्रमाणे –
उकृष्ट गायक योगेश मेस्री ( लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ,जानवली ) उकृष्ट झांज शिवराम सावंत ( इसवटी प्रासादिक भजन मंडळ,मातोंड ) उकृष्ट कोरस ( सद्गगुरु प्रासादिक भजन मंडळ,अणसूर ) उकृष्ट तबला मिहिर नाईक ( चिंतामणी प्रासादिक भजन मंडळ,वायंगणी ) उकृष्ट पखवाज तुषार लोट ( सिद्धीविनायक प्रासादिक भजन मंडळ,कणकवली ) उकृष्ट हार्मोनियम प्रसाद आमडोसकर ( महापुरुष प्रासादिक भजन मंडळ,पिंगुळी ) यांची निवड करण्यात आली.या स्पर्धेत एकूण नऊ भजन संघानी सहभाग घेतला होता.परीक्षक म्हणून आनंद मोर्ये व योगेश प्रभू यांनी काम पाहिले.सूत्रसंचालन नीलेश वैद्य यांनी केले.तसेच रेकॉर्ड डान्स स्पर्धेतील मोठा गट प्रथम घनश्याम सोनावणे ( बदलापूर मुंबई ) द्वितीय गुरुनाथ तुळसकर ( तुळस ) तर तृतीय नेहा जाधव ( इन्सुली ) सातवायंगणी मर्यादित स्लो सायकल स्पर्धा प्रथम क्रमांक धनेज हर्जी द्वितीय राज वैद्य स्लो मोटरसायकल स्पर्धा प्रथम महेश वैद्य तर द्वितीय नीलेश वैद्य तसेच संगीत खुर्चीमध्ये मुलगे प्रथम मयंक वैद्य तर द्वितीय प्रचित शिरोडकर व संगीत खुर्चीमध्ये मुलगी प्रथम श्रुती वैद्य तर द्वितीय स्नेहा वैद्य,संगीतखुर्ची पुरुष प्रथम रोहन वैद्य तर द्वितीय उल्हास वैद्य संगीत खुर्ची महिला प्रथम सिया वैद्य तर द्वितीय रेश्मा वैद्य,डोळे झाकून नारळ फोडणे प्रथम नीलेश वैद्य, रांगोळी स्पर्धेमध्ये लहान गट प्रथम क्रमांक स्नेहा वैद्य,द्वितीय मयंक वैद्य,तृतीय सानवी वैद्य,रांगोळी स्पर्धा मोठा गट प्रथम क्रमांक पवन वैद्य द्वितीय आचल वैद्य तृतीय सिया वैद्य यांची निवड करणात.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठीअनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*