
सिंधुदूर्ग संपादकीय
दिनांक: १६ नोव्हेंबर २०२४
कणकवली येथे एसटी बस स्थानकात पलाट क्रमांक वर लागणारी आणि पलाट क्रमांकावरून बाहेर निघणारी एसटी यांच्या परस्पर धडकेत दुर्दैवाने घाईघाईत बस पकडण्याच्या लगबगीत त३० वर्षीय महिलेचा बस मध्ये सापडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३०च्या सुमारास घडली अपघातानंतर महिलेला कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या नाकातून अतिरीक्त रक्त स्त्राव झाल्याने तिचा तपासणीअंती मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती समजल्यावर कणकवली पोलीस तसेच एसटी महामंडळाचे अधिकारी यांनी उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली.

*शुगर/मधुमेह/डायबेटीज*
नॉर्मल करण्यासाठी अनेक Allopathic गोळ्यांची मदत घेऊन आयुष्य भर शुगर नॉर्मल करत व साईड इफेक्ट ना आमंत्रण देत बसण्यास पेक्षा एकदाच *Antox D व Antox T* चा कोर्स पूर्ण करा व आयुष्यभर शुगरच्या कटकट पासून टेन्शन मुक्त जगा.
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
*Allopathic गोळ्या पासून होणारे साइड इफेक्ट* 👇👇👇👇👇
❎ *थकवा अशक्तपणा*
❎ *शरीरातील रोगप्रतिकार शक्ती कमी होते*
❎ *डोळ्यांना अंधारी येणे*
❎ *किडन्या फेल होने*
❎ *ब्लड मध्ये हिट वाढल्यामुळे पित्ताचा त्रास चालू होणे*
❎ *पायाला धग चालू होणे*
❎ *लघवीचा त्रास चालू होणे*
❎ *सेक्स प्रॉब्लेम* 👆 *असे बरेच प्रॉब्लेम या Allopathic गोळ्यांच्या साईड इफेक्टमुळे होतात* जीवनामध्ये हर्बल फार्मूला वापरा
*https://wa.me/9819957223/8369539769*
*Antox D व Antox T ऑर्डर साठी संपर्क – *8369539769/9819957223*