दिनांक: १९ नोव्हेंबर २०२४
(गोवा)पेडणे/ (प्रतिनिधी )
गोमंतकातील ६१ नाट्य स्त्री कलाकारांचा २२ रोजी मोराजित सत्कार आयोजित करण्यात आला आहे.
मोरजी कलानिकेतन व मोरर्जी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निवृत्ती शिरोडकर यांच्या रंगमोहिनी या नवीन पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवार दिनांक २२ रोजी सायंकाळी साडेतीन वाजता श्री देव कळस मांगर सभागृह मोर, या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर पेडणे मतदार संघाचे आमदार प्रवीणआर्लेकर, मोरजी जिल्हा पंचायत सदस्य सतीश शेटगावकर, मोरजी सरपंच पवन मोर्जे साहित्यिक डॉक्टर रूपा पूर्णानंद च्यारी, मोरजाई देवस्थान समितीचे अध्यक्ष गोपाळ शेटगावकर चांदेल हसापूर सरपंच तुळशीदास गावस, मांद्रेचे माजी सरपंच एडवोकेट अमित सावंत ,मोरजी सार्वजनिक गणेशोत्सव विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष अमित शेटगावकर, मोरजी कलानिकेतन संस्थेच्या सचिव सुचिता शिरोडकर आदी उपस्थित असणार आहे.
या वेळी प्रियांका विराज गांयक निता देसाई, देव प्रज्ञा तांडे,अनुष्का साळगांवकर, चतुरा रायकर,मनीषा पिसुरलेकर, शर्मिला नाईक,नम्रता भांडारी,
ऐश्वर्या नायर, श्रद्धा जोशी, प्रांजल मराठे, सूचीता बांदेकर,
स्मिता देसाई, लक्ष्मी महात्मे. गायत्री नायर,
सारिका गावस, उर्वी रानडे, सोनिया नाईक, श्रद्धा धोंड,
सविता नाईक,अनुजा पुरोहित, संगिता नायर, नियती गावस,
प्रियांका वेरेकर, सिद्धी दळवी, सुविधा बखले,सुप्रिया च्यारी उसकईकर, निशा लो धिया, प्रित्तम नाईक, दिपाली साठे मराठे, खिलौनी गावस चोदेलकर,अरुची शेट वेरेकर, रश्मी श्रीकर विर्डिकर, संजविन केरकर,. तनुजा नेवगी,वर्षा आश्र्वेकर,, तेजा आजगावकर, ममता जाधव,तृप्ती नाईक प्रेमा शेट वरेकर, अनघा आजगावकर, पूनम साळगांवकर
पौर्णिमा नाईक,नम्रता वेंगुर्लेकर,संजना तळकर, अनिशा केरकर,दीपा तळकर, तन्वी गवंडी, झीनल चोपडेकर,
प्रणाली मयेकर, भूवी तळकर, चंदा तळकर, सुनिता तळकर ,सविता परास्थेकर, नमता तळकर मिनाली तळकर. गोतमी सावंत,. रेश्मा सावंत मांद्रेकर ,. तत्वी नाईक
ममता शिरोडकर व प्रीती रेडकर या स्त्री कलाकारांचा जाहीर सत्कार होणार आहे.
⭕️🇮 🇲 🇵 ⭕️
*🙏🏻 नमस्कार🙏🏻*
*आम्ही घेऊन आलो आहोत मधुमेहावर यशस्वी हर्बल फॉर्म्युला ANTOX – D व ANTOX T*
*♦️प्रश्न -मधुमेह पुर्ण बरा होतो का?*♦️
*💚 उत्तर – हो* 💚
*🌺(Antox D व Antox t टाईप१व टाईप२ मध्ये उपयोगी)*🌺
नमस्कार,
*मधुमेह* हा एक आजार नसून शारीरिक संरचनेतील एक बिघाड आहे. आपल्या शरीराला इंधन ( *इन्सुलिन* )पुरवणारी यंत्रणा बिघडल्या मुळे जी ऊर्जा मिळायला हवी ती मिळत नाही आणि त्यामुळे एक एक करत बाकी अवयव निकामी होत जातात .
*मधुमेह* हा आजार नाही तर आपल्या शरीर यंत्रणेतील बिघाड आहे आणि इतर अनेक आजारांचं प्रवेशद्वार आहे ,
मधुमेह म्हणजेच डायबिटीस हा सध्या मोठ्या प्रमाणावर पहायला मिळणारा आणि चिवट (चिक्कट) असा! एकदा मागे लागला,की आयुष्यभर गुळा सारखा (खरेतर साखरेसारखा) चिकटून बसतो. मग सुरु होतात पथ्य , गोळ्या, इंजेक्शन्स……पाठोपाठ डोळे, पाय, किडनी हे अवयव रिस्क वर जगतात आणि हळुहळू स्वत:ला ह्या साखरेच्या गोडव्यात मिसळून घेतात. ह्या आजाराच गोडवा एकदा का शरिरात पसरला की आयुष्य मात्र कडू होऊन जाते….नाही का?
ह्या कडवट पणाला तुमच्या आयुष्यातून कायमचे घालवून तुमचे किंवा तुमच्या प्रियजनांचे आयुष्य पुन्हा गोड करू शकता!…..होय!! हे शक्य आहे!!कारण ह्या आजारावरील नैसर्गिक उपाय चरक संहिता ह्या ग्रंथात आचार्य चरक ऋषिनि साधारण 3000 वर्षांपूर्वी लिहुन ठेवलय…… !
काही वनस्पतीची अर्क पाण्यात उकळून ते काढा प्यायले असता रक्तातील साखर प्रमाणात रहाते.
पण आपण भारतीय मात्र आपला महान ग्रंथ सोडून लगेच गोळ्या आणि इन्सुलीन घेत बसतो…..
*♦️Antox D व Antox t* *चे फायदे पुढीलप्रमाणे आहेत*♦️
🟡 शरीरातील इन्सुलिन तयार करणाऱ्या बिटा सेल्सना दुरूस्त करते*
🟡१)पेनक्रियाजला दुरूस्त करते
*अधिक गोड खाण्याची इच्छा कमी करते*🍦🍪🍥
🟡२)ट्राइग्लिसराइड कमी करते
🟡३)एलोपैथीक औषधांचे प्रमाण कमी होण्यास मदत करते.
💉💉💊💊
🟡४)नैसर्गिकरित्या शरीरात इन्सुलिन वापरण्याची क्रिया सुरु होते
🟡५)डायबिटीज मुळे शरीराला होणाऱ्या नुकसानापासुन वाचवते
🟡६)१००% नैसर्गिक 🌿🍀🍃 व कोणताही साइड इफेक्ट नाही
तसेच
*👉🏿वारंवार लघवीला येणे*
*👉🏿लघवी मध्ये जळजळ होने*
*👉🏿भूक व्यवस्थित न लागणे*
*👉🏿पोट व्यवस्थित साप न होने*
*👉🏿डोकं जड होणे चक्कर मारणे*
*👉🏿थकवा नैराश्य अशक्तपणा वाटणे*
*👉🏿सेक्स जीवन व्यवस्थित नसने*
*👉🏿शाररीक व मानसिक संतुलन बिघडणे*
*👉🏿डोळ्याची जळजळ व इतर त्रास*
*👉🏿अंगाला सूज येणे, खाज सुटणे*
*👉🏿शरीरात मुंग्या जाणवणे*
*👉🏿पाठ, हात,पाय दुखणे*
*👉🏿शरीरात विषद्रव्ये कमी करणे*
अशा प्रकारे सर्व प्रकारच्या समस्या वर फायदेशीर ठरते
*अधिक माहितीसाठी*
*https://chat.whatsapp.com/GJXhsXhWLOy4V8dgte0Iah*
💥 *मधुमेह झालेल्या व्यक्तीला पुढील आजारांना सामोरं जावं लागतं.**.💥
💥1)Heart attack 💔
💥2) Paralysis (लकवा/अर्धांगवात)
💥3)Kedny fail
💥4)डोळ्यांचे विकार
💥5) Gastric problem
💥6) Tress
💥7) sexual problem
💥8)Blood Pressure
💥9) निद्रा नाश
💥10)Gangrine
अशा एक नाही तर अनेक समस्यांमुळे जीव अक्षरशः नकोसा वाटतो.असे आजार झालेल्या व्यक्ति नि किंवा होउ नये यासाठी संपर्क करा आमच्या या अभियानाद्वारे हजारो रुग्णांच्या आयुष्यात नव-संजीवनी लाभली आहे ती प्रत्येक व्यक्ती निरामय व निरोगी आयुष्य जगत आहे…..🧘♂️🧘♀️
*काही महिन्यातच इन्सुलीन 💉💉प्रमाण कमी करते तसेच गोळीचेहि 💊💊 प्रमाण कमी करता येते*
कमीतकमी सहा महिने ते एक वर्ष घ्या व डायबेटीस ला निरोप द्या
👍👍
🌺 (टीप – साखर किती प्रमाणात वाढलेली आहे,त्यावर प्रत्येकाला लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.)
🌺 ही पोस्ट तुम्ही तुमच्या नातेवाईकांना व तुमच्या groups मध्ये पाठवू शकता. या तुमच्या कार्यामुळे एखाद्या व्यक्तीची मधुमेह च्या त्रासातून सुटका होऊ शकते. 🙏🙏
अधिक माहितीसाठी पुढील लिंक वर क्लिक करा व सविस्तर माहिती घ्या
https://wa.me/ *8369539769/9819957223*
संपर्क:- *8369539769*
What’s up No- *9819957223*