मीडियम स्कूलचे प्रश्नमंजुषा स्पर्धेत घवघवीत यश .
दिनांक: ६ डिसेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे:गुरुवर्य बी. एस. नाईक मेमोरियल ट्रस्ट संचलित इंग्लिश मीडियम स्कूल तळवडेच्या विद्यार्थ्यांनी ५३ व्या सावंतवाडी तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात घवघवीत यश संपादन केले.…
देशात आणि राज्यात एकविचाराचे सरकार असल्याने भविष्यात युतीचेच सरकार राहणार..
दिनांक: ५ डिसेंबर २०२५ सावंतवाडी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांत आरोप- प्रत्यारोप होण स्वाभाविक आहे. मात्र, महायुतीमध्ये आम्ही एकत्रित सत्तेत आहोत. महाराष्ट्राच्या जनतेसाठी २०२९ पर्यंत राज्य व केंद्र सरकार सुरळीतपणे…
मडूरा श्री देवी माऊलीचा उद्या जत्रोत्सव
बांदा : प्रतिनिधी मडूरा ग्रामदैवत श्री देवी माऊली देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शनिवार ६ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. यानिमित्ताने सकाळी श्रीदेवी माऊलीची पूजाअर्चा, अभिषेक, त्यानंतर देवीची ओटी भरणे, नवस बोलणे…
वाफोली गावात इंडस् कंपनीचा हैदोस.
ग्रामस्थाना न जुमानता करतेय मनमानी.
भर वस्तीत मोबाईल मनोरा उभारण्याचा केला निर्धार.
मात्र ग्रामस्थांचा (टॉवर) तीव्र विरोध.
दिनांक: ५ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: वाफोली येथे इंडस् मनोरा (टॉवर) कंपनीने आपली मनमानी कारभार चालू केला असून या कंपनीने दूरसंचार निगम या कंपनीकडून वाफोली येथे भर वस्तीत टॉवर उभारण्याचे…
उदया बांद्यात श्री बांदेश्वर भुमिका देवस्थान जत्रोत्सव.
दिनांक: ४ डिसेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: बांदा येथिल प्रसिद्ध श्री बांदेश्वर भुमिका देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव शुक्रवार दिनांक ५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. प्रतिवर्षाप्रमाणे या जत्रोत्सवानिमित्त विविध…
अलिशा गावडे हिची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.
बदलापूरला होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत घेणार भाग.
पाडलोस गावातून ग्रामपयतीच्या वतीने अलिशाचा सत्कार.
दिनांक: ३ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून राज्यस्तरावर स्थान मिळवणारी अलिशा राघोबा गावडे ही एकमेव विद्यार्थिनी ठरली असून पाडलोस गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. अलिशाने पुढे जाऊन राज्याचे…
पालकमंत्री नितेश राणे यांचा विश्वास.
सिंधुदुर्ग मध्ये भाजप
चार ही नगरपरिषद- नगरपंचायतीवर विजय मिळवणार.
शांत, सुव्यवस्थित वातावरणात उस्फूर्त मतदान केल्याबद्दल पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी मतदारांचे मानले आभार.
दिनांक: ३ डिसेंबर २०२५ कणकवली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या सहकार्याचा विशेष उल्लेख करीत त्यांनी सर्व वरिष्ठ नेत्यांचे आभारही मानले. येत्या २१ डिसेंबरला…
सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना सेवा.
दिनांक: २ डिसेंबर २०२५ सावंतवाडी: ओल्ड गोवा येथील फेस्त उत्सवासाठी पदयात्रेने जाणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या सेवेसाठी सावंतवाडी येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेने गेल्या दहातवर्षापासून यावर्षीही सोमवारी…
अलिशा गावडेची राज्यस्तरीय हँडबॉल स्पर्धेसाठी निवड.
दिनांक: २ /१२/ २०२५ बांदा : प्रतिनिधीन्यू इंग्लिश स्कूल, मडुरा (ता. सावंतवाडी) येथील विद्यार्थिनी अलिशा राघोबा गावडे हिने विभागीय शालेय हँडबॉल स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत बदलापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय शालेय…
मडूरेत रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू.
दिनांक: २ डिसेंबर २०२५ बांदा : प्रतिनिधी मुंबईहून मंगलोरकडे जाणाऱ्या मंगला एक्सप्रेसला धडकून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मडूरा – रेखवाडी येथे घडली. वनविभागाने घटनास्थळी…
