बांदा केंद्र शाळेचा अष्टपैलू विद्यार्थी सर्वज्ञ वराडकरची लक्षवेधी कामगिरी.
दिनांक: ५ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळेत इयत्ता पाचवी शिकणारा विद्यार्थी व डेगवे येथील रहिवाशी असणारा सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर हा वेगवेगळ्या…
दरवर्षी शासनाच्या वतीने देण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर.
सिंधुदुर्गातील जिल्हा परिषदच्या शिक्षकांनी आपल्या कर्तुत्वाच्या जोरावर मिळवले उत्तुंग यश.
दिनांक: ५ सप्टेंबर २०२५ तळवणे प्रतिनिधि: शंकर गावडे दरवर्षी शासनाच्या वतीने घेण्यात येणारे उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले असून सिंधुदुर्ग जिल्हा परिषद च्या शिक्षकांनी आपल्या कामाची चोख पावती शासनासमोर…
कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या नेतृत्वाखाली महाविद्यालयाने १२ वर्षानंतर रचला इतिहास
संघाने सर्व सामने एकतर्फी जिंकले
दिनांक: ४ सप्टेंबर २०२५ (गोवा) पणजी:गोवा विद्यापीठ आयोजित राज्य स्तरीय आंतर महाविद्यालयीन कबड्डी २०२५ स्पर्धेचे जेतेपद पेडणे संत सोहिरोबानाथ आंबीये महाविद्यालयाने पटकावले. कर्णधार भार्गव मांद्रेकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली संघाने पेडणे…
कोणशी येथे चतुर्थी सणात गळफास घेऊन आत्महत्या.
पोलिस तपास सुरू.
दिनांक: ४ सप्टेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी :कोणशी येथे ईशा बाळकृष्ण केसरकर वय २२ राहणार भटवाडी हिने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.सविस्तर बातमी अशी की ईशा ही पर्वाच्या दिवशी…
तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीत सापडला अज्ञात व्यक्तीचा मृतदेह.
मृत व्यक्तीचे वय ४३ वर्षे असल्याचा अंदाज.
दिनांक: ३१ ऑगस्ट २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शनिवारी दि. ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी तळवणे खिरईवाडी येथील तेरेखोल खाडीच्या पात्रात अनोळखी पुरुष मृतदेह सापडला असून त्याचे वय अंदाजे ४३ असल्याचे…
डॉ. श्री. चन्द्रकांत सावंत सर आंबोली यांना आंतरराष्ट्रीय Doctorate of Education in Mathematics Degree, University of Warsaw, Poland विद्यापीठाकडून प्रदान ..
दिनांक: २९ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: शैक्षणिक सामाजिक समाजकार्याची नोंद विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंद झालेले डाॅ.श्री.चन्द्रकांत सावंत सर आंबोली सिंधुदुर्ग DOCTOR OF EDUCATION , DOCTOR OF PHILOSOPHY…
धान्य दुकानदार सौ लक्ष्मी परब यांचा उत्कृष्ट सेवा बद्दल सन्मान.
जिल्हाधिकारी व पुरवठा विभागाच्या वतीने सन्मान.
दिनांक: २५ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अन्न धान्याचे उत्कृष्ट व पारदर्शक वितरण केल्याबद्दल जिल्हा महसूल विभागाच्या वतीने सौ लक्ष्मी राघो परब यांचा प्रशस्तीपत्रक देऊन सन्मान करण्यात…
कोकण व्हिजन न्यूज च्या आरती संग्रहाचे प्रकाशन शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या हस्ते.
दिनांक: २४ ऑगस्ट २०२५ सिंधुदुर्ग संपादकीय : काल दिनांक २३ ऑगस्ट २०२५ रोजी बिट्स फाऊंडेशन ट्रस्ट आणि कोकण व्हिजन न्यूज यांच्या संयुक्त विद्यमानाने प्रकाशित केलेल्या गणेश उत्सव २०२५ च्या आरती…
खेळातून धैर्यवान पिढी घडते..
केरीत राज्य क्रीडा संघटक अनंत सावळ यांचे प्रतिपादन.
२३ ऑगस्ट २०२५ (गोवा ):हरमल प्रतिनिधि खेळाच्या माध्यमातून धैर्यवान पिढी घडते. खेळ हा व्यक्तिमत्व विकस्नाचा अत्यंत महत्वाचा भाग असल्याने प्रत्येक मुलांनी क्रीडा क्षेत्राकडे गाभीर्याने पहावे. क्रीडा क्षेत्रातील अव्वल कामगिरी ही…
बांदा येथील मातृत्व मेडिकल येथे संपन्न झालेल्या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद .
दिनांक: २२ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर कोकण कॅन्सर अँड मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कुडाळ, मातृत्व मेडिकल स्टोअर बांदा, रोटरी क्लब ऑफ बांदा, रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा व…