जिल्हास्तरीय शालेय जुडो स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम..

चराठा गावची कन्या तर माजगाव हायस्कूलची विद्यार्थिनी.

दिनांक: ९ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: ओरोस येथे झालेल्या जिल्हास्तरीय जुडो स्पर्धेतचराठा गावची कन्या असलेली तर माजगाव येथील श्री भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु. हेमांगी गजानन मेस्त्री हिने प्रथम क्रमांक…

शिवसेनेच्या वतीने कोलगाव येथे शैक्षणिक साहित्याचे वितरण.

दिनांक: ८ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी:शिवसेनेच्यावतीनेकोलगाव गावातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा व अंगणवाडी मधील मुलांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. माजी मंत्री तथा विद्यमान आमदार दीपक केसरकर आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू…

प्रत्येक गावात बालसभा व्हाव्यात :सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांचे बालसभेत वक्तव्य.

दिनांक: ७ ऑगस्ट २०२५ बांदा : प्रतिनिधी पाडलोस गावातील मुले एकत्र येऊन ‘ओम गणेश बालसभा’ हा चांगला उपक्रम राबवत आहात. पहिल्यांदाच अशी बालसभा मी बघत आहे. अतिशय चांगला उपक्रम आहे.…

कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अन्यथा १५ ऑगस्ट रोजी उपोषण.

माजी सैनिक निलेश सावंत व बांदा
ग्रामस्थांनी दिला उषोषणाचा ईशारा.

दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा येथील निमजगावाडी ते पाटो पूल मार्गे मासळीमार्केटकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज माजी सैनिक निलेश सावंत व बांदा…

मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा स्थापना दिन दिमाखात साजरा….

महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत- मा. कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे  

दिनांक :६ ऑगस्ट २०२५ रत्नागिरी प्रतिनिधी: “मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी आपला ४५ वा स्थापना दिन साजरा करत असताना महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत आहे. गेल्या ४४ वर्षाच्या प्रदीर्घ…

माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेत  विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.

दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र आणि अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त सौजन्याने माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे नुकताच वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी…

मेजर संजय सावंत यांची ऑपरेशन सिंदुर मध्ये यशस्वी कामगिरी.

दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा…

मुसळधार पावसामुळे नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त.

दिनांक: २७ जुलै २०२५ सावंतवाडी: मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा…

कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धा.

दिनांक: २६ जुलै २०२५ मळेवाड: प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी दिनांक १ऑगस्ट २०२५रोजी पारिजात मंगल कार्यालय कोंडुरा तिठा येथे पारिजात फ्रेंड सर्कल आरोस आयोजित कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथा कथन स्पर्धा…

ओटवणे येथे बँक ऑफ इंडिया च्या वतीने बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा.

दिनांक: २४ जुलै २०२५ सावंतवाडी: बँक ऑफ इंडियाच्यावतीने ओटवणे शाखेत ५७ वा बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा करण्यात आला. बँक राष्ट्रीयीकरण दिन हा भारताच्या बँकिंग इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. १९…