आताच शेअर करा

दिनांक: १ डिसेंबर २०२५

शिरोडा प्रतिनिधी: रामपुरुष युवा मित्र मंडळ (परबवाडा – शिरोडा) आयोजित भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबिर ५ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९:०० वा. ते दुपारी २:०० पर्यंत घेण्यात येईल. हे रक्तदान शिबिर उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे घेण्यात आले आहे. कृपया सर्व ग्रामस्थांना व रहिवाशांना विनंती  आहे की सर्वांनी जास्तीत जास्त  लोकांनी रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे मंडळाच्या वतीने आव्हान करण्यात आले आहे.
आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed