मत्स्य महाविद्यालयाचा ४५ वा स्थापना दिन दिमाखात साजरा….
महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत- मा. कुलगुरू कर्नल कमांडंट डॉ. संजय भावे
दिनांक :६ ऑगस्ट २०२५ रत्नागिरी प्रतिनिधी: “मत्स्य महाविद्यालय, शिरगांव, रत्नागिरी आपला ४५ वा स्थापना दिन साजरा करत असताना महाविद्यालयाचे विद्यापीठातील व मत्स्य शास्त्रातील योगदान आदर्शवत आहे. गेल्या ४४ वर्षाच्या प्रदीर्घ…
माध्यमिक विद्यालय डेगवे प्रशालेत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप.
दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र आणि अटल प्रतिष्ठान, सावंतवाडी यांच्या संयुक्त सौजन्याने माध्यमिक विद्यालय, डेगवे येथे नुकताच वह्या वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या प्रसंगी…
मेजर संजय सावंत यांची ऑपरेशन सिंदुर मध्ये यशस्वी कामगिरी.
दिनांक: ६ ऑगस्ट २०२५ सावंतवाडी: भारतीय सैन्य दलात ३० वर्षे अनेक आव्हानात्मक लढाईत यशस्वी योगदान देऊ शकलो हे मी माझे भाग्य समजतो. यासह ऑपरेशन सिंदूरमध्ये यशस्वी कामगिरी बजावल्याबद्दल जिल्ह्यात माझा…
मुसळधार पावसामुळे नारायण ठाकूर यांचे घर जमीनदोस्त.
दिनांक: २७ जुलै २०२५ सावंतवाडी: मुसळधार पावसामुळे घर जमीनदोस्त झालेल्या माडखोल ठाकुरवाडीतील नारायण ठाकूर यांच्यासमोर ऐन पावसाळ्यात निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असुन आर्थिक परिस्थिती गरिबीची असलेल्या नारायण ठाकूर यांचा निवाऱ्याचा…
कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथाकथन स्पर्धा.
दिनांक: २६ जुलै २०२५ मळेवाड: प्रतिवर्षाप्रमाणे या ही वर्षी दिनांक १ऑगस्ट २०२५रोजी पारिजात मंगल कार्यालय कोंडुरा तिठा येथे पारिजात फ्रेंड सर्कल आरोस आयोजित कै. विद्याधर शिरसाट स्मृती कथा कथन स्पर्धा…
ओटवणे येथे बँक ऑफ इंडिया च्या वतीने बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा.
दिनांक: २४ जुलै २०२५ सावंतवाडी: बँक ऑफ इंडियाच्यावतीने ओटवणे शाखेत ५७ वा बँक राष्ट्रीयीकरण दिन साजरा करण्यात आला. बँक राष्ट्रीयीकरण दिन हा भारताच्या बँकिंग इतिहासातील एक महत्त्वाचा क्षण आहे. १९…
राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार जिल्हा संघटना अध्यक्षपदी विठ्ठल कदम तर सरचिटणीसपदी जे.डी.पाटील यांची नियुक्ती*.
दिनांक: २४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर राज्य व राष्ट्रीय आदर्श शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा सिंधुदुर्गची नुतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली असून या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्षपदी…
शिक्षक अनिकेत सावंत यांच्याकडून वाढदिवसानिमित्त प्रशालेस अग्निशामक यंत्र भेट.
दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी अक्षय मयेकर खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ. व्हि. के. तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा या प्रशालेतील शिक्षक श्री अनिकेत सावंत यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रशालेस…
बांदा-बोरिवली बस कायम करा, बांदा-मुंबई गणपती स्पेशल चालू करा.
बांदा भाजपा पदाधिकाऱ्यांची मागणी.
बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २३ जुलै २०२५ बांदा: बांदा बोरिवली ही प्रायोगिक तत्त्वावर चालू असलेली गाडी कायम करण्यात यावी व गणेशोत्सवाकरिता विशेष जादा गाडी सोडण्यात यावी. यासाठी आज भाजपा…
अर्जुन धाऊसकर यांचा निधन
दिनांक: २० जुलै २०२५ अर्जुन धाऊसकर यांचे निधन न्हावेली : न्हावेली धाऊसकरवाडी येथील रहिवासी तथा बबन हॅाटेलचे मालक अर्जुन उर्फ बबन धाऊसकर वय ( ६६ ) यांचे अल्पशा आजाराने निधन…