आताच शेअर करा

दिनांक: ३० नोव्हेंबर २०२५

बांदा: बाल कला क्रीडा,ज्ञानी मी होणार महोत्सव २०२५ मध्ये बांदा केंद्रातील सहभागी शाळा दिनांक २६ नोव्हेंबर रोजी पी.एम.श्री. बांदा नं १ या शाळेने घवघवीत यश संपादन केले आहे.मुलांच्या व शिक्षकांच्या अथक परिश्रमाने जनरल चॅम्पियन शीप बांदा नं १ या शाळेने मिळवले आहे.
स्पर्धा निकाल पुढीलप्रमाणे
लहान गट
१०० मी.धावणे शेखर बांदेकर (प्रथम)
१०० मी.धावणे विधी वासानी – द्वितीय
५० मी.धावणे अन्वी शिंदे द्वितीय
लांब उडी सीताराम परब द्वितीय
उंच उडी साईश गुळेकर प्रथम
उंच उडी वसंत कामटेकर द्वितीय
मोठा गट
१०० मी.धावणे शुभम झोरे प्रथम
१०० मी.धावणे ऐश्वर्या पुजिर द्वितीय
२०० मी.धावणे अमृता मिराशी प्रथम
लांब उडी आजम खान प्रथम
खो खो मोठा गट विजेता मुलगे – मुली
खो खो लहान गट विजेता मुलगे व मुली
कबड्डी मोठा गट मुली विजेता
५० × ४ लहान गट विजेता मुलगे व मुली
१०० × ४ मोठा गट विजेता मुलगे व मुली
ज्ञानी मी होणार मोठा व लहान गट विजेता
समूहगीत लहान व मोठा गट विजेता
या प्रशालेतील शिक्षकवृंद श्री.शांताराम असनकर श्री.रंगनाथ परब, श्री.फर्नांडिस , श्रीमती अर्चना देसाई, श्रीमती मनिषा मोरे, श्रीमती कृपा कांबळे, श्रीमती स्नेहा घाडी श्रीमती शिल्पा ठाकर, श्री.प्रसेनजीत यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed