ताज्या बातम्या

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी “एप्रिल फूल” दिवशी झाडांना केले ‘कूल’ यशाची परंपरा कायम राखत शरण्याचे घवघवीत यश…. ६ एप्रिल – भाजपा स्थापना दिवस सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात विविध कार्यक्रमातून साजरा करणार – भाजपा महाराष्ट्र युवा नेते श्री विशाल परब यांची माहिती…

६ एप्रिल भाजपा स्थापना दिन ते १४ एप्रिल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या कालावधीत संपन्न होणार विविध उपक्रम! कमळ चिन्ह आणि देशाचे संविधान घराघरात, मनामनात रुजवणार – विशाल परब यांचा निर्धार.
आकर्षक फूड फेस्टिवल आणि सांस्कृतिक कार्यक्रमाच्या दणकेबाज आयोजनाची निरवडेवासियांना पर्वणी!

भाजपा महाराष्ट्राचे युवा नेते श्री विशालजी परब, सावंतवाडीचे प्रभारी नगराध्यक्ष ॲड. अनिलजी निरवडेकर, जि. प. सदस्य संदीपजी गावडे, आणि कणकवली नगराध्यक्ष श्री संदेशजी पारकर यांच्यासह अनेक मा यून्यवरांच्या उपस्थितीने “निरवडे महोत्सव-२०२६” कार्यक्रमाला आणली रंगत..
जादूगार वैभव कुमार यांना राष्ट्रीय ‘आर्टबीट्स इंडिया एक्सलन्स अवॉर्ड’

खेमराज प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ व २८ रोजी

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २६ डिसेंबर २०२४ खेमराज मेमोरियल इंग्लिश स्कूल व डॉ व्ही के तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन २७ डिसेंबर व २८ डिसेंबर रोजी आयोजित…

पाडलोस येथे कृषी विभागातर्फे सिंधुरत्न योजने अंतर्गत शेतीदिनाचे आयोजन.

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक २५ डिसेंबर २०२४ भात पिकाची प्रत्येक गोष्ट उपयोगी ठरते. कोणताही अवशेष वाया जात नाही. भात कापणी झाल्यानंतर शेतीत कडधान्य पिकवल्यास जमिनीची सुपीकता वाढते. शेतकऱ्यांनी जमीन…

आरोस मध्ये बिबट्याने १३ बोकडे पळवली.

तळवणे प्रतिनिधि : राहूल गावडे दिनांक :२५ डिसेंबर २०२४ आरोसमध्ये बिबट्याने 13 बोकडे पळविली – सुमारे 75 हजारांचे नुकसान : पाठलाग करूनही बोकडे मिळेना – बिबट्याच्या मुक्तसंचारामुळे परिसरात भीती –…

मडुरा श्री रवळनाथाचा उद्या जत्रा उत्सव

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक २४ डिसेंबर २०२४ मडुरा श्री रवळनाथाचा उद्या जत्रोत्सव बांदा (प्रतिनिधी) : मडूरा येथील श्री देव रवळनाथाचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार २५ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त मंदिरात…

अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर यांचे “एनिमी ऑफ अमेरिका” या पुस्तकाचे प्रकाशन क्रिसमसच्या पवित्र पार्श्वभूमीवर २५ डिसेंबर रोजी थेट अमेरिकेत प्रकाशित होत आहे. त्यानिमित्त कोकण व्हिजन न्यूज ने अनिल यांची घेतलेली मुलाखत.

सिंधुदुर्ग संपादकीय दिनांक:२४ डिसेंबर २०२४ अनिल जिजाबाई कांबळे सरमळकर लिखीत‘एनिमी ऑफ अमेरिका’ या पुस्तकाचे प्रकाशन २५ डिसेंबर २०२४ रोजी ख्रिसमसच्या पवित्र पार्श्वभूमीवर थेट अमेरिकेत न्यूयॉर्क मॅनहॅटन येथे ब्रॉडवे बुक्स या…

सिंधूरत्न योजनेअंतर्गत ९ दशावतार नाट्य मंडळांना वाहने सुपूर्त.

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २३ डिसेंबर २०२४ माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या शासनाच्या सिंधूरत्न योजनेअंतर्गत दशावतार नाट्य मंडळ यांना वाहन खरेदीसाठी ७५ टक्के अनुदान शासनाकडून मंजूर करण्यात आले…

जीवनातील स्पर्धा जिंकण्यासाठी मैदानी खेळ महत्त्वाचे : मनीष दळवी

बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर दिनांक: २३ डिसेंबर २०२४ धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईच्या आंतरशालेय क्रीडा महोत्सवाचे शानदार सोहळ्याने उद्घाटन. दोन दिवस चालणाऱ्या आणि धी बांदा नवभारत शिक्षण…

सौ. नीता राऊळ यांना कोल्हापूरचा लोककला पुरस्कार जाहीर

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: २३ डिसेंबर २०२४ तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथिल सामाजीक कार्यकर्त्या सौ. नीता राऊळ यांना कला, साहित्य, समाज, शिक्षण, अध्यात्म, संस्कृती, उद्योग, महिला, पर्यावरण, व युवक अशा विविध…

न्हावेली धाऊसकरवाडी येथे लोकसहभागातून बंधारा

तळवणे प्रतिनिधी: राहुल गावडे दिनांक: २३ डिसेंबर २०२४ न्हावेली गावातील धाऊस्करवाडी येथील ग्रामस्थ्यांनी भविष्यातील पाण्याचा होणारा तुटवडा याचा विचार करून पाणी साठवण्यासाठी नदीला भरगच्च असा बंधारा उभा केला. यामुळे वाहून…

मंत्री नितेश राणे यांचे बांदा येथे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनिधि: अक्षय मयेकर दिनांक: २३ डिसेंबर २०२४ महाराष्ट्र राज्याचे मस्त्य आणि बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांचे बांदा कट्टा कॉर्नर येथे महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून जल्लोषी स्वागत करण्यात…

You missed