अन्नपूर्णा कोरगावकर पिंजून काढतायत शहर.
नगराध्यक्षपदासाठी अपक्ष म्हणून रिंगणात..
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : नगराध्यक्षपदासाठी रिंगणात उतरलेल्या अपक्ष उमेदवार माजी उपनगराध्यक्षा सौ. अन्नपूर्णा कोरगावकर यांनी शहरात जोरदार प्रचार केला. आपल्या समर्थकांसह त्यांनी शहर पिंजून काढायला सुरुवात केली आहे.…
ॲड. निता सावंत-कविटकर यांचा झंझावाती प्रचार .
दिनांक: २३ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर यांनी जोरदार प्रचारास सुरुवात केली आहे. घरोघरी जात त्यांनी प्रचारावर भर दिला. शहरप्रमुख खेमराज…
बँक ऑफ इंडिया च्या ओटवणे शाखेतून प्राथमिक शाळांना शैक्षणिक साहित्य वितरण.
दिनांक: २२ नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे गावातील चारही प्राथमिक शाळेतील सर्व १६६ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत…
पाडलोस रवळनाथ पंचायतनचा २६ रोजी जत्रोत्सव .
दिनांक: २१ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: पाडलोस गावचे ग्रामदैवत श्री देव रवळनाथ माऊली पंचायतनाचा वार्षिक जत्रौत्सव बुधवार २६ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही भक्तांसाठी दिवसभर विविध धार्मिक…
श्रीकृष्ण अनंत काळसेकर यांचे बांदा परिसरात निधन.
नातेवाहिकांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाचे आवाहन.
नातेवाहिकानी बांदा पोलिसांशी संपर्क साधावा.
दिनांक: २० नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: बांदा पोलीस ठाणे हद्दीत सापडलेले सुमारे ९० वर्षांचे ज्येष्ठ नागरिक श्रीकृष्ण अनंत काळसेकर यांचे निधन झाले असून त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने आवाहन…
सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे भगवान बिरसा मुंडा यांची जयंती साजरी.
दिनांक: २० नोव्हेंबर २०२५ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ अंतर्गत झाडगाव, रत्नागिरी येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे संशोधन केंद्र प्रमुख डॉ. केतन चौधरी यांच्या हस्ते भगवान…
ओटवणे शाळा नं.१ मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
दिनांक :२० नोव्हेंबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: सिंधुदुर्ग ख्रिश्चन असोसिएशनच्यावतीने ओटवणे शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसह अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक…
बांदा नट वाचनालयात नाडकर्णी वकृत्व स्पर्धेचे आयोजन.
दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: मुलांना आपल्या मनातील विचार इतरांना पटवून देण्याचे कौशल्य निर्माण व्हावे तसेच त्यांच्यामध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावेत या उद्देशाने (कै.) शशिकांत शांताराम…
डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी आयोजित..
जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा निकाल जाहीर.
दिनांक: १९ नोव्हेंबर २०२५ सावंतवाडी: डी. जी. बांदेकर ट्रस्ट, सावंतवाडी यांच्या वतीने कै. दत्ताभाई बांदेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचा उत्साहवर्धक समारोप रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी बी.…
बांदा येथे नट वाचनालयात बालवाचक कथाकथन स्पर्धेचे आयोजन.
दिनांक: १८ नोव्हेंबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: येथील नट वाचनालयात आयोजित करण्यात आलेल्या विष्णु गावकर, आडाळी पुरस्कृत (त्यांची पत्नी कै. सौ. विजयालक्ष्मी विष्णु गांवकर व सुपुत्र कै. श्री.…
