ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

ओटवणे नरकासुर स्पर्धेत चौगुलेवाडी प्रथम.

दिनांक: २२ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे प्रतिनिधीओटवणे येथील चौगुले मित्रमंडळ यांच्यावतीने दीपावली निमित्त ओटवणे केंद्र शाळा नं. १ नजिक झालेल्या या नरकासुर स्पर्धेत ओटवणे चौगुलेवाडीने प्रथम क्रमांक, गावठणवाडीच्या आकाश…

ओटवणे हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण..

बँक ऑफ इंडियाच्या स्टार
बाँडिंग उपक्रमाअंतर्गत वितरण.

दिनांक: १९ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: बँक ऑफ इंडियाच्या ओटवणे शाखेच्यावतीने ओटवणे येथील रवळनाथ विद्यामंदिरच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. बँक ऑफ इंडियाच्या स्टार बाँडिंग उपक्रमाअंतर्गत या शैक्षणिक…

पत्रकार यशवंत (यश)माधव यांना मातृशोक.

दिनांक: १८ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: मडूरा – रेडकरवाडी येथील श्रीमती काशीबाई कृष्णा माधव (७५) यांचे अल्पशा आजाराने मुंबईत उपचारा दरम्यान निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, विवाहित मुलगी, सूना,…

जागतिक अन्न दिन २०२५’ निमित्त मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव रत्नागिरी येथे कार्यशाळा.

दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ रत्नागिरी: डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठा अंतर्गत मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, झाडगाव तसेच जलजीविका संस्था, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जागतिक अन्न…

शिरोडा येथील दोन चिमुकल्या भगिनींनी कल्पवृक्षावर  साकारलेली शिवाजी महाराजांची आकर्षक कलाकृती..

   एका आगळ्यावेगळ्या कलेच  प्रात्यक्षिक.

दिनांक: १७ ऑक्टोबर २०२५ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे शिरोडा: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल असलेली निष्ठा, आदर, प्रेम, यामुळेच आर्या परब आणि तन्वी परब यांनी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून मानले जाणारे…

श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने बांदा शहरात किल्ले स्पर्धा.

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर बांदा: येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने दिवाळी निमित्त स्वराज्याचे स्थापत्य अभियंता हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दोन गटात बांदा शहर मर्यादित किल्ले स्पर्धेचे…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंती साजरी.

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ रत्नागिरी: डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे एक महान शास्त्रज्ञ आणि आपल्या भारत देशाचे माजी राष्ट्रपती होते. त्यांनी आपले जीवन शिक्षण, विज्ञान आणि तरुणांकरिता समर्पित केले. त्यांनी…

शिक्षकांची टीईटी परीक्षा रद्द करा: मंगेश तळवणेकर यांची मागणी.

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांना टीईटी परीक्षा बंधनकारक केल्यानंतर महाराष्ट्र शासनाने न्यायालयात आव्हान देण्याबाबत कोणतीही पाऊले उचलली नाहीत. टीईटी परीक्षा पास होण्याची संख्या अवघी ३ टक्के असल्यामुळेच…

ओटवणे येथे चौगुलेवाडी मित्रमंडळाच्या वतीने नरकासुर स्पर्धा.

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ ओटवणे प्रतिनिधी: ओटवणे गावठणवाडी येथील चौगुलेवाडी मित्रमंडळाच्यावतीने रविवार १९ ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजता ओटवणे नं १ नजीक ओटवणे दशक्रोशी मर्यादित नरकासुर स्पर्धेचेआयोजनकरण्यातआलेआहे. ही नरकासुर स्पर्धा…

सौ.शमिका नाईक यांच्या “सुरभी”या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन.

दिनांक: १६ ऑक्टोबर २०२५ सावंतवाडी: पूर्वाश्रमीच्या इन्सुली येथील आणि सध्या चराठा येथील सौ शमिका समीर नाईक यांच्या “सुरभी” या पाहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. माजगाव पंचक्रोशी मन विकास…

You missed