ताज्या बातम्या

सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.
तुळस जैतिर मंदिर येथे दीपावली शो टाईम पर्व तिसरे उत्साहात; संजू परब यांच्या हस्ते उद्घाटन.. घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी उभारली किल्ल्याची प्रतिकृती!

चिमुकल्या हातांनी साकारला इतिहासाचा जिवंत वारसा.

घारपी शाळेत झाडांचा वाढदिवस साजरा करून कृषीदीन साजरा.

दिनांक: ०५/०७/२०२६ बांदा: कृषी दिन म्हटले की वृक्षारोपण, शेतकरी आणि शेतीचा सन्मान हे चित्र डोळ्यांसमोर उभे राहते. मात्र सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, घारपी येथील विद्यार्थ्यांनी यावर्षी कृषी दिनाला…

सोनुर्ली शाळा नंबर एक चा विद्यार्थी कु. यश नागेश गावकर बनला शिष्यवृत्तीधारक.

दिनांक:०५/०७/२०२६ सावंतवाडी: जिल्हा परिषद पूर्व प्राथमिक शाळा सोनुर्ली नंबर १ शाळेतील कु. यश नागेश गावकर हा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती इयत्ता पाचवी परीक्षेत २१० गुण मिळवून शिष्यवृत्तीधारक बनला. जिल्हा ग्रामीण गुणवत्ता…

मडूरा येथे भाजपा युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून शाळा आणि अंगणवाडीतील मुलांना दप्तर व वह्या वाटप.

मडूरा गावाचे युवा नेतृत्व प्रवीण उर्फ पिंट्या परब यांच्या हस्ते वाटप.

दिनांक: ०५/०७/२०२६ बांदा: दिनांक:०२ जुलै रोजी भाजप पक्षाचे युवा नेते विशाल परब यांच्या माध्यमातून मडूरा गावात जिल्हापरिषद प्राथमिक शाळा आणि गावातील अंगणवाडी यांना दप्तर व वही वाटप चा कार्यक्रम घेण्यात…

शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा दर्शनी भाग अतिवृष्टीत कोसळला.

दिनांक: ०२/०६/२०२६ बांदा : मुसळधार पावसात वाढलेल्या वाऱ्यासह शेर्ले येथील रवळनाथ मंदिराचा समोरचा दर्शनी भाग आज गुरुवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे मंदिराच्या जुन्या…

सावंतवाडी नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे ज्येष्ठ शिक्षकाच्या घरात पाणी.

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजू परब यांची घटनास्थळी धाव. 

दिनांक: ०२/०७/२०२६ सावंतवाडी : शहरातील माठेवाडा परिसरात नगरपालिकेच्या हलगर्जीपणा व नियोजनातील त्रुटींमुळे पावसाचे पाणी थेट ८१ वर्षीय निवृत्त शिक्षक श्री. चंद्रकांत आकेरकर यांच्या घरात शिरल्याची घटना घडली. विशेष म्हणजे, गेल्या…

‘महामार्ग’ कथासंग्रहातून कष्टकरी समाजाचे प्रश्न येतात
–दशरथ परब.

दिनांक: ०१/०७/२०२६ पणजी (गोवा):“कथालेखक जगदीश कदम यांच्या ‘महामार्ग’ या कथासंग्रहातून शेतकरी, कष्टकरी आणि समाजव्यवस्थेने पिचलेल्या सामान्य माणसाचे प्रश्न अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे.आशय आणि भाषेच्या दृष्टीने ही कथा आपले वेगळेपण सिद्ध…

_सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल_

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट’ शेती प्रकल्प राबविणार..

पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग.

दिनांक: ०१/०७/२०२६ सिंधुदुर्गनगरी, : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश…

भरपावसात अचानक घरावर माडाचे झाड कोसळल्याने छपराचे आणि भिंतीचे नुकसान.

असनिये गावठाणवाडीतील घटना सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

दिनांक: २८/०६/२०२६ बांदा : प्रतिनिधीगेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे असनिये-गावठण येथे सोमवारी पहाटे एक दुर्घटना घडली. येथील स्थानिक रहिवासी सावित्री साबाजी सावंत यांच्या राहत्या घरावर पहाटेच्या…

मळगावात शिवशंभू गृपतर्फे तिथीनुसार शिवराजाभिषेक व संभाजी महाराज जन्मोत्सव उत्साहात साजरा.

दिनांक: २८/०६/२०२६ सावंतवाडी : मळगाव येथे शनिवारी शिवशंभू ग्रुपच्यावतीने तिथीनुसार छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा जन्मोत्सव (२६ जून) आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा शिवराजाभिषेक सोहळा (२७ जून) या दोन्ही…

सावंतवाडी शहरातील मिलाग्रीस हायस्कूल मध्ये निसर्ग व योगाचे महत्व.

प्राध्यापक रुपेश पाटील यांनी जबाबदारी आणि कर्तव्य या विषयावर केले मार्गदर्शन.

दिनांक: २९/०६/२०२६ सावंतवाडी : “निसर्ग हा आपल्या जीवनाचा आधार असून योग ही निरोगी, संतुलित आणि यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे. विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना निसर्गाशी नाते जपावे आणि दैनंदिन जीवनात…

You missed