ताज्या बातम्या

डोंगरपाल येथे सांभर घरावर पडून जखमी.

रुग्णालयात अत्याधुनिक सामुग्री नसल्याने उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयात पुणे येथे  दाखल.
आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक

लव्ह जिहादचे संकट आणि हिंदू समाजासमोरील आव्हान: आता नाही तर कधीच नाही!

दिनांक: १४/०६/२०२६ संपादकीय: आज आपल्या अवतीभवती घडणाऱ्या अनेक धक्कादायक घटना पाहिल्या की एक प्रश्न प्रकर्षाने डोके वर काढतो—आपल्या मुली खरोखरच सुरक्षित आहेत का? राज्यात सातत्याने उघडकीस येणारी ‘लव्ह जिहाद’ची नवनवीन…

मेडिकल शिक्षणासोबत स्वयंरोजगाराची वाटचाल प्रेरणादायी – सौ. वेदिकाताई परब.

दिनांक: १४/०६/२०२६ वेगुर्ला:वेंगुर्ला येथील शिरोडा नाका परिसरात, बँक ऑफ इंडिया शेजारी सुरू करण्यात आलेल्या “प्रेमाचा चहा” या नवीन उपक्रमाचे उद्घाटन आज सौ. वेदिकाताई परब यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी मेडिकलचे…

स्वतःला इतके सक्षम व यशस्वी करा की दुनिया तुमच्या मागे येईल : आ. निलेश राणे.

सकल मराठा समाजाच्यावतीने जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी व मान्यवरांचा सन्मान..

दिनांक: १३/०६/२०२६ सावंतवाडी । प्रतिनिधी : विद्यार्थ्यांना मोलाचा सल्ला देताना ते म्हणाले, “जीवनात निष्ठेला सर्वोच्च स्थान द्या आणि नेहमी साधेपणा जपा. तुम्ही ज्या ज्या क्षेत्रात जाल, तिथे इतके मोठे व्हा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत निरवडेच्या योगेश पारकरची बाजी…

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर महाराष्ट्र रायफल असोसिएशन तर्फे नवी मुंबई येथे ४ जून ते ६ जून या कालावधीत २० वी महाराष्ट्र राज्य नेमबाज अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कॅडेटन चॅम्पियनशिप नेमबाजी स्पर्धा…

न्हावेली माजी उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा प्रशासनाला उपोषणाचा इशारा.

जोड रस्ता घोटाळा: कंत्राटदार अधिकाऱ्यांचे साटेलोटे.

गावातील नागरिकांची फसवणूक:१५ दिवसात चौकशी न झाल्यास उपोषणाच्या निर्णयावर ठाम.

दिनांक: १२/०६/२०२६ न्हावेली: मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत मंजूर झालेल्या न्हावेली जोड रस्त्याच्या कामात गंभीर गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत, न्हावेली माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य अक्षय पार्सेकर आणि स्थानिक ग्रामस्थांनी…

राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व साहित्य पुरस्कार – २०२६.

दिनांक: ११/०६/२०२६ सातारा/वाई: के. एस. आय. पब्लिकेशन महाराष्ट्र राज्य आणि विद्यानिकेतन सामाजिक व शैक्षणिक संस्था, महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिरग नक्षत्र’ राज्यस्तरीय ५ व्या कवी संमेलनानिमित्त, यावर्षीचा मानाचा…

राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेत साहिश तळणकरचा ‘सुवर्णवेध’

एसपीके महाविद्यालयातील विद्यार्थ्याच्या यशाचे कौतुक.

दिनांक: ११/०६/२०२६ न्हावेली /वार्ताहर एनसीसी संचलनालय महाराष्ट्र राज्यातर्फे आयोजित इंटर ग्रुप साहिश तळणकर शूटिंग चॅम्पियनशिप २०२६ राज्यस्तरीय स्पर्धेत येथील एसपीके कॉलेजचा एनसीसी कॅडेट साहिश तळणकर याने सुवर्णपदक पटकावले. साहिश हा…

मडूरा येथील प्रकरणात बांदा पोलिस ठाण्यात उशिराने गुन्हा दाखल.

दिनांक: १०/०६/२०२६ बांदा: मडुरा रेखवाडी येथे वीज खांबावरील बल्ब बदलताना ११ केव्ही विद्युत प्रवाहाचा धक्का बसून युवक जखमी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

न्हावेली परिसरातील जीर्ण वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर सुरुवात ; महावितरणच्या उपअभियंत्यांचे ग्रामस्थांकडून आभार.

दिनांक: ०९/०६/२०२६ न्हावेली प्रतिनिधी: न्हावेली गावातील पार्सेकरवाडी ते कुंभारभाट परिसरातील मुख्य विद्युत वाहिनीवरील सुमारे १० ते १२ जीर्ण आणि धोकादायक झालेले वीज खांब बदलण्याच्या कामाला अखेर प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.…

पालकमंत्री नितेश राणे यांनी घेतला  सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध विकास कामांचा आढावा.

_• स्थानिक अडचणी सोडविण्यासाठी संयुक्त बैठका घेण्याचे निर्देश.

_• सर्व कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा..

_• कामात हयगय करणाऱ्या ठेकेदारांवर कठोर कारवाईचे निर्देश.

दिनांक: ०८/०६/२०२६ सिंधुदुर्गनगरी, :- पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अपूर्ण व रखडलेल्या विकासकामांचे तातडीने वर्गीकरण करून आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. निधीअभावी, परवानगीअभावी किंवा इतर प्रशासकीय कारणांमुळे रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी विशेष यंत्रणा…

You missed