ताज्या बातम्या

विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक.. निरवडे गावातील चार महत्त्वाच्या रस्त्यांच्या डांबरीकरण कामांचे भूमिपूजन; शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले भूमिपूजन…

आमदार दीपकभाई केसरकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या सहकार्याबद्दल सरपंच सुहानी गावडे यांनी मानले आभार.
रस्ता सुरक्षा हीच सर्वांची सामूहिक जबाबदारी!

सावंतवाडी उपसभापती पदासाठी भाजपकडून गौरव मुळीक.

दिनांक: १२/०३/२०२६ सावंतवाडी : सावंतवाडी सभापतीपद हे अनुसूचित जातीसाठी आरक्षित असल्याने त्या जागी तळवडे पंचायत समिती विभागाच्या सदस्या सुश्मिता जाधव यांचे नाव निश्चित असतानाच आता उपसभापती पदासाठी भाजपकडून मळगाव पंचायत…

पालकमंत्री नितेश राणे यांचे एक पत्र आणि २५ कोटीची रस्ता विकासाची कामे मंजूर..

-अर्थसंकल्पीय निधीतून कामांना मंजुरी.

दिनांक:०८/०३/२०२६ कणकवली : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रानुसार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महत्त्वाच्या रस्ते विकास कामांना अर्थसंकल्पीय निधीतून मंजुरी दिली…

जागतिक महिला दिनानिमित्त रस्ता बांधकामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा घारपी शाळेत सन्मान…

    कष्ट, जिद्द आणि संघर्षाला मानाचा मुजरा; विद्यार्थ्यांसमोर उभा केला मेहनती जीवनाचा प्रेरणादायी आदर्श.

दिनांक: ०८/०३/२०२६ बांदा: जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने घारपी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावात सुरू असलेल्या रस्ता बांधकामाच्या कामासाठी आलेल्या कष्टकरी महिलांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. समाजाच्या विकासात महिलांचे योगदान…

पी एम श्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं १ मध्ये मोबाईलच्या दुष्परिणामार कार्यशाळा आयोजित.

दिनांक: ०८/०३/२०२६ बांदा: बुधवार दिनांक ४ मार्च २०२६ रोजी पीएमश्री जिल्हा परिषद केंद्र शाळा बांदा नं.1 येथे महिला बालविकास विभाग कार्यालय सिंधुदुर्गअंतर्गत’ सखी वन टॉप, सेंटर सिंधुदुर्ग च्या वतीने गुड…

मडूरा शाळा नंबर १ मध्ये १०९ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा.

दिनांक: ०७/०३/२०२६ बांदा: जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मडूरा नंबर १ चा १०९ वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळा म्हणजे ज्ञानाचे मंदिर असते अविरत ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या मडूरा नंबर…

प्रा. सुमेधा सावळ यांना ईगल फाऊंडेशन चा राज्यस्तरीय रणरागिणी पुरस्कार जाहीर.

दिनांक: ०७/०३/२०२६ बांदा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे रविवार…

येत्या १३ मार्च पासून मळगाव येथे लोक सिंधू महोत्सव.

लोकमान्य मल्टिपर्पज को – ऑपरेटिव्ह सोसायटी चे आयोजन

दिनांक: ०७/०३/२०२६ सावंतवाडी: कोकणची समृद्ध कला-संस्कृती, निसर्गसंपन्न पर्यटन आणि जिभेवर रेंगाळणारी पारंपरिक खाद्यसंस्कृती यांचा अनोखा संगम असलेल्या ‘लोक-सिंधू महोत्सव २०२६’ चे आयोजन १३ ते १५ मार्च या कालावधीत सावंतवाडीत करण्यात…

विश्व मराठी भाषा कृतज्ञता संमेलन , २०२६ चे आयोजन.

अमृतानुभव फाउंडेशन पुणे यांच्या वतीने यांच्या वतीने आयोजन: सौ.मानसी महेश परब- राणे पुरस्काराचे मानकरी.

दिनांक: ०४/०३/२०२६ कुडाळ : जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत अमृतानुभव फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने ‘विश्व मराठी भाषा कृतज्ञता संमेलन २०२६’ अत्यंत दिमाखात आणि उत्साहात आयोजित करण्यात आले. मराठी भाषेचा…

घारपी शाळेचा सत्तरावा वर्धापनदिन साजरा करण्यासाठी अख्ख्या गाव झाला गोळा.

दिनांक: ०४/०३/२०२६ बांदा: सावंतवाडी तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांच्या सान्निध्यात वसलेल्या घारपी गावाचा अभिमान व ऐतिहासिक ठेवा असलेल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सत्तरावा वर्धापनदिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. १ मार्च…

एमआयटी’ – लाईफ ट्रांन्सफॉर्मेशन सेंटर’ व ‘राष्ट्रीय ग्रामीण विकास प्रशिक्षण केंद्राचा १२ मार्च रोजी भव्य उद्घाटन सोहळा!

केंद्रीय कृषी व ग्रामविकास मंत्री करणार उद्घाटन, मुख्यमंत्री फडणवीस यांसह दिग्गज मंत्र्यांची लाभणार उपस्थिती.

सिंधुदुर्गातून ॲड. नकुल पार्सेकर, डॉ. संतोष राणे, प्रा. रुपेश पाटील आमंत्रित.

दिनांक: ०४/०३/२०२६ सिंधुदुर्ग : महाराष्ट्र शासनाच्या वतीने पुणे येथील शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या ‘यशदा’ या प्रशिक्षण केंद्रांनंतर एमआयटी, पुणे व राष्ट्रीय सरपंच संसदचे सर्वेसर्वा डॉ. राहुल कराड यांच्या संकल्पनेतून दौंड,…

You missed