आताच शेअर करा

दिनांक: ०७/०३/२०२६

बांदा: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून काही निवडक व कर्तबगार महिलांना पुरस्कार देवून गौरविण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे आयोजन हे कवी केशवसुत स्मारक मालगुंड जि. रत्नागिरी येथे रविवार दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १०:३० वा. करण्यात आले आहे. त्यामध्ये बांदा येथील प्रा. सौ. सुमेधा सावळ यांना देखील पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *