ताज्या बातम्या

आमदार निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेमुळे 12 तासांत शासनाकडून २०९.१० कोटींची मदत जाहीर.

आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना अधिवेशनात मिळाला दिलासा.
आद्यादेश जारी.
पालकमंत्री नितेश राणे शुक्रवार २६ जून रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
घेणार जनतेच्या गाठी भेटी..
कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या  निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी. मालवणी भाषेच्या संवर्धनासाठी ‘मालवणी भवन’उभारणार ; मंत्री उदय सामंत यांची विधानसभेत घोषणा..

पालकमंत्री नितेश राणे यांनी मानले आभार.

मराठी भाषेचा मालवणी
भाषा ही अविभाज्य घटक त्याचे संवर्धन करणार..

कोकणातील मालवणी भाषा व संस्कृतीला मिळणार नवे व्यासपीठ.
पाडलोस येथे दहा फूट लांबीची मगर पिल्हासह रस्त्यावर.

कर्तुत्व संवेदनशीलता समाजभान यांचा सुंदर संगम म्हणजे वर्षा नाडकर्णी.

दिनांक: २३/०५/२०२६ संपादकीय: महसूल विभागात अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. काहीजण आपल्या जबाबदारीला पक्के असतात, काहीजण आपल्या चौकटीला. तर काहीजण आपल्या कार्याच्या माध्यमातून लोकांच्या मनात कायमचं घर बनवतात. अशाच व्यक्तींपैकी एक…

मायनिंगचा पुष्पा ! उसपतोय रोजगाराची खाण.

दिनांक: २३/०५/२०२६ दोडामार्ग: सिंधुदुर्गच्या लाल सोन्याची तस्करी आडाळी एमआयडीसीच्या जागेत उत्पन्न झाला मायानिंगचा माफिया राजरोस पणे करतोय खनिज उत्खनन! या एमआयडीसीच्या माध्यमातून बेकार युवक-युवतीना रोजगार मिळावा तालुक्याचा उद्योग धंद्यातून विकास…

“भविष्याच्या शिक्षणासाठी मदतीचा हात : भाजपा युवा नेते विशालजी परब यांच्याकडून रेडी नागोळेवाडी प्राथमिक शाळेसाठी आर्थिक मदत”*

दिनांक: २२/०५/२०२६ वेगुर्ला: रेडी नागोळेवाडी येथील प्राथमिक शाळेची दुरावस्था झाल्याने ग्रामस्थांनी नवीन शाळा उभारण्याचा संकल्प हाती घेतला आहे. या उपक्रमाला महाराष्ट्र भाजपा युवा नेते विशालजी परब यांनी मोलाची साथ देत…

गोवंशाची तस्करी करणाऱ्यांना ‘मकोका’ लागणार

गृहविभागाचे पोलिसांना आदेश…
स्थानिक स्वराज्य संस्थांनी अनधिकृत कत्तलखाने शोधून त्यांच्यावर कारवाई करावी;सरकारच्या सूचना

दिनांक: २२/०५/२०२६ मुंबई : वारंवार गोवंशाची तस्करी करणाऱ्या व्यक्ती, संघटना व टोळ्यांवर ‘महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण अधिनियम’ (मकोका) अंतर्गत कारवाई करण्यात यावी, असे आदेश गृहविभागाने पोलीस आणि महसूल प्रशासनाला दिले…

मळगाव ग्रामपंचायतीतील शिक्काच गायब: ग्रामपंचायतीचा भेसळ कारभार

दिनांक: २२ /०५/२०२५ सावंतवाडी: मळगाव ग्रामपंचायतीचा अधिकृत शिक्का गहाळ झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे गेल्या चार दिवसांपासून नागरिकांचे अर्ज स्वीकारण्यास टाळाटाळ केली जात आहे असा आरोप मळगाव येथील…

शेर्ले येथे कापई फुल नदीपात्रात अज्ञात व्यक्तीने गळफास लावून केली आत्महत्या.

दिनांक: १७/०५/२०२६ बांदा: आज संध्याकाळी सुमारे ७:३० च्या दरम्याने एका इसम शेर्ले कापई पूल नदीपात्रात गळफास लाऊन घेतलेल्या स्थिती आढळून आला. सदर इसमाची ओळख पटलेली नाही. बांदा पोलीस ठाणे येथे…

९८ व्या भव्य राष्ट्रीय संमेलनात सिंधुदुर्गचे सुपुत्र कवी संतोष चिले यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणा पुरस्कार’ प्रदान.

दिनांक: १७/०५/२०२६ बेळगाव / सिंधुदुर्ग: साहित्य, कला आणि समाजसेवेच्या क्षेत्रातील एक ऐतिहासिक आणि अभिमानास्पद सोहळा आज, १६ मे २०२६ रोजी कर्नाटक राज्यातील बेळगाव येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला. या ९८…

जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तळवणेतील मयुरी गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड.

दिनांक: १३/०५/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे तळवणे गावातील कु. मयुरी दत्ताराम गावडे हिची ठाणे जिल्ह्यात पोलिस पदी निवड झाली असून लहानपणापासूनच खेळाची आवड आणि सतत मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर…

माजी विद्यार्थ्यांच्या पुनर्भेटीत सामाजिक बांधिलकी जोपासण्याचा संकल्प…

कलंबिस्त इंग्लिश स्कूल,च्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांचा झाला स्नेह मेळावा.

वर्गमित्र एकत्र येत जुन्या  आठवणींना दिला उजाळा.

दिशा फाउंडेशनच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संकल्प.

दिनांक: ११/०५/२०२६ (सावंतवाडी)कलंबिस्त :कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या १९९३-९४ बॅचमधील माजी विद्यार्थ्यांची “आठवणींची शाळा” ही वर्गमित्र पुनर्भेट नुकतीच आंबोली येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रतिवर्षाप्रमाणे एकत्र आलेल्या मित्रमैत्रिणींनी जुन्या आठवणींना उजाळा…

श्री शिवाजी हायस्कूल, तुळसचा एस.एस.सी. निकाल ९५.२३ टक्के.

दिनांक: ११/०५/२०२६ वेंगुर्ला : रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजी हायस्कूल, तुळस विद्यालयाचा मार्च २०२६ एस.एस.सी. परीक्षेचा निकाल ९५.२३ टक्के लागला असून २१ पैकी २० विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या यशस्वी…

You missed