आताच शेअर करा

दिनांक: १८/१०/२०२६

बांदा: शेर्ले येथील दुकान वाडीत शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत भुसारी दुकान जळून खाक झाले.  दुकानाचे मोठे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी नगरपालिकेचे अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून प्रयत्न करण्यात आले शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज दर्शवण्यात येत आहे. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी त्वरित दाखल झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed