ताज्या बातम्या

मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या शंभर टक्के अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घ्यावा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे..

१ हजार २४० कोटी रुपयांच्या निधीच्या प्रभावी नियोजनावर आढावा बैठकीत भर.
भारत पर्वच्या राष्ट्रीय व्यासपीठावर कोकणची ‘ वृषाली’; वृषाली रेडकर यांच्याकडे महाराष्ट्राच्या प्रतिनिधित्वाची धुरा सिंधुदुर्गातील जत्रोत्सवांना शनिवारपासून प्रारंभ..
आवळेगाव श्री नारायण मंदिरात कार्तिकी एकादशीला दहीकाला.
शारदा विद्यालयात माजी विद्यार्थी संघाची बैठक संपन्न…

माजी विद्यार्थी स्नेहमेळावा नियोजनासाठी विविध समित्यांची स्थापना.
क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या  विचारांवर चालणारे महायुती सरकार!

आदिवासी समाजाला हक्काची घरे, जमिन आणि शिक्षणाच्या सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध..

पालकमंत्री नीतेश राणे यांचे प्रतिपादन.

भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त जिल्ह्यात  ‘जनजातीय गौरव सेवा सप्ताह’; विविध उपक्रमांचे आयोजन.

गोविंद ऊर्फ स्वानंद यास वाढ दिवसांच्या खुप खूप शुभेच्छा💐💐💐

मोरजकर घराण्यांतील छोटेखाणी कार्यक्रम

दशक्रोशीतील उत्तम हार्मोनियम वादक व रेडकरवडी भजन मंडळाचे सदस्य श्री. राजेश बाबली मोरजकर या दोन्ही उभयतांस दिनांक: ४ ऑगस्ट २०२३ रोजी पुत्र प्राप्ती झाली असून आज त्या बाळाचा पाहिला प्रकट…

बांदा भाजपा शिष्टमंडळाची प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधांचा घेतला आढावा, ग्रामिण रुग्णालयासाठी करणार प्रयत्न

टेलीमेडीसिनचा नागरिकांनी करून घ्यावा :सरपंच प्रियांका नाईक

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना मिळणाऱ्या सोयीसुविधा व इतर सेवा यांचा आढावा घेण्याकरीता आज बांदा भाजपाच्या शिष्टमंडळाने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय…

डॉ. प्रवीणकुमार ठाकरे यांना मातृशोक

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक ३ ऑगस्ट २०२४ डॉ प्रविणकुमार ठाकरे यांना मातृशोक सावंतवाडी प्रतिनिधी नागपूर मानेवाडा शाहूनगर येथील सौ कांताताई गणेशराव ठाकरे (७०) यांचे शुक्रवारी रात्री अल्पशा आजाराने निधन…

पुष्पलता नाईक यांचे निधन

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ पाडलोस केणीवाडा येथील श्रीमती पुष्पलता लवू नाईक ( वय 75) यांचे मंगळवारी राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पुतणे, सुना, दीर,…

स्वाभिमान रोणापाल गावचा दशावतार कलावंत बाबा सावंत यांचे “जीवन ऋत्त” मनोगत.

“फरा” प्रतिष्ठानचा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त.

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३ ऑगस्ट २०२४ बाबा सावंत एक दशावतार नाट्यकर्मी मनोगात व्यक्त करतोय पुर्ण नाव भानुदास शांबा सावंत राहणार रोणापाल इयत्ता पाचवीत असताना दशावताराची मोठी आवड शालेय शिक्षण करत…

पाडलोस येथे भाजप युवा मोर्चा उपाध्यक्ष विशाल परब यांच्या वतीने शाळेला  साहित्य वाटप.

शैक्षणिक  विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य: हेमंत मराठे

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २ ऑगस्ट २०२४ बांदा : प्रतिनिधी आधुनिक युगात पुढे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही. ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थ्यांना आजही अनेक शैक्षणिक समस्यांना सामोरे जावे…

खासदार निधीतून बांदा शहरासाठी मिनी अग्निशमन बंब मिळावा.

आगीमुळे कोट्यावधी रुपयांचे होते नुकसान : जावेद खातिब

बांदा प्रतिनीधी : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: १ ऑगस्ट २०२४ सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर हे वेगाने विकसित होत असुन अनेक विकासात्मक प्रकल्पामुळे शहरात बाजारीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. गेल्या काही वर्षात…

केरी शिक्षण संस्थेला युवा मनाचे मार्गदर्शक व्यवस्थापन लाभल्याने उज्वल भवितव्य.

संपुर्ण गावाने एकजुटीने शिक्षण संस्थेच्या प्रगतीसाठी झटावे : अध्यक्ष व्रजेश केरकर

गोवा: हर्मल प्रतिनिधि दिनांक:१ ऑगस्ट २०२४ पेडणे तालुक्यातील केरी तेरेखोल गावातील शैक्षणिक संस्थेच्या नावातच विकास,कल्याण व शिक्षण हे मूलभूत घटक असल्याने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन गावची शाळा शिक्षण क्षेत्रात…

केरी तेरेखोल गावातली शैक्षणिक संस्थेने प्रतिष्ठित व्यक्तीचा केला जाहीर सत्कार.

गावातील लोक प्रत्येक क्षेत्रात या शाळेमुळे अग्रस्थानी पत्रकार नाईक यांचे वक्तव्य.

गोवा: हर्मल प्रतिनिधि दिनांक: १ ऑगस्ट २०२४ केरी शिक्षण संस्थेच्या संस्थापक सदस्य, प्रतिष्ठित नागरिकांचा जाहीर सत्कार केरी तेरेखोल परिसर विकास, कल्याण व शिक्षण संस्थेच्या ५२व्या स्थापना दिनाचे औचित्य साधून केरी…

अमेरिकन महिलेच्या पती विरोधात अखेर गुन्हा दाखल

पंचांच्या साक्षीने परिसराची कसून तपासणी ईन कॅमेरा चा वापर

सिंधुदूर्ग :संपादकीय दिनांक: ३१ जुलै २०२४ रोणापाल जंगलात सापडलेल्या अमेरिकन महिलेच्या जबाबवरून तिचा पती सतीश एस याने जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याने बांदा पोलिसात सोमवारी रात्री उशिरा त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात…

You missed