ताज्या बातम्या

शासन धोरणामुळे भविष्यात कोकणात नक्षलवाद फोफावणार: विलास सावंत. सावंतवाडी रेल्वे स्टेशन जवळ चार फुटाची मगर. सिंधुदुर्गात जिल्हास्तरीय ४५+ क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

बांदा येथे पाटेश्वर मैदानावर रंगणार स्पर्धा.
कोकणातील आंबा-काजू शेतकऱ्यांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर; मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा..

विमा असलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी ४२ हजार रुपये तर  विमा नसलेल्या शेतकऱ्यांना हेक्‍टरी २२ हजार रुपये मिळणार..

हवामान बदलामुळे कोकणात झाले होते मोठे नुकसान;

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या आग्रही मागणीनंतर मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा.
जिल्हास्तरीय ‘सिंधू सरस २०२६’ मध्ये इन्सुलीच्या ‘तिरंगा प्रभाग संघा’चा डंका..

सावंतवाडी तालुक्याचा गौरव : विविध स्पर्धांमध्ये पटकावले यश.

वाढदिवसाचे अवचित्य साधून बांदा येथील नट वाचनालयास मदत.

श्री. शैलेश लाड यांचा विक्रमी उपक्रम

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ राष्ट्रवादी काँग्रेसचे सावंतवाडी विधानसभा युवक अध्यक्ष तथा येथील सामाजिक कार्यकर्ते शैलेश लाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथील नट वाचनालयाला स्पर्धात्मक शैक्षणिक…

सातार्डा तेरेखोल नदीपात्रात युवकाची उडी

घटनास्थळी पोलीस दाखल : रात्री उशिरापर्यंत युवकाला शोधण्याचा प्रयत्न

सातार्डा प्रतिनिधी: संदीप कवठणकर दिनांक: २० सप्टेंबर २०२४ महाराष्ट्रच्या सिंधुदूर्ग-गोवा सीमेवर तेरेखोल नदीपात्रात सातार्डे फुलावर आज सायंकाळी पावणे पाच च्या दरम्यान एका युवकाने नदीपात्रात उडी मारली. स्थानिकांनी उडी मारताना सदर…

गोवा मराठी अकादमीचे विविध पुरस्कार

भावार्थ मांद्रेकर  यांना पुरस्कार जाहीर

गोवा:हरमल प्रतिनिधि दिनांक:२० सप्टेंबर २०२४ साहित्यिकांना प्रेरणा देण्यासाठी गोमंतकीय मराठी साहित्य पुरस्कार गोवा मराठी अकादमीने विविध पुरस्काराची योजना जाहीर केली होती. पुरस्कारासाठी साहित्यिकांकडून एकूण ४७ पुस्तके आली होती. पुरस्कार प्राप्त…

धारगळ येथून दुचाकी चोरीस

बांद्याच्या दिशेने गेल्याची दुचाकी मालकाची माहिती

बांदा: प्रतिनिधि दिनांक: १९ सप्टेंबर २०२४ धारगळ-ओशालबाग येथून घराच्या अंगणात उभी केलेली दुचाकी (जीए 03 एम 0782) चोरीस गेल्याची घटना सोमावारी 16 सप्टेंबर रोजी घडली आहे. याची तक्रार दुचाकी मालक…

गोव्याचे खासदार श्रीपादजी नाईक यांच्या सोबत विमान प्रवासात सकारात्मक चर्चा.

कोकण व्हिजन न्युज चॅनेल चे सातार्डा प्रतिनिधि   संदिप कवठणकर यांनी घेतली भेट.

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१९ सप्टेंबर २०२४ कोकण व्हिजन न्यूज चैनल चे सातार्डा प्रतिनिधी संदिप कवठनकर यांनी विमान प्रवासात गोव्याचे खासदार श्रीपादजी नाईक यांची भेट घेतली.गोवा सिंधुदुर्ग मधील काही विषयावर…

विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर भीषण अपघात : एक ठार

संत सोहिरोबानाथ अंबिये महाविद्यालयासमोर घडला अपघात

गोवा: पेडणे प्रतिनिधि दिनांक: १६ सप्टेंबर २०२४ पेडणे विर्नोडा राष्ट्रीय महामार्ग ६६ वर भीषण अपघात होऊन एक जण ठार होण्याची घटना आज पहाटे चार- सव्वा चारच्या दरम्यान घडली. पेडणे तालुक्यातील…

नऊ दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण  निरोप

कीरीवारी जाण्यासाठी वाटेत झोपण्याची परंपरा आजही शाबूत

बांदा: प्रतिनिधि दिनांक:१६ सप्टेंबर २०२४ कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा सण, गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या भक्तगणांनी भक्ती भावाने ९व्या दिवसाचे विसर्जन केले.गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या… अशा जयघोषात नऊ दिवसांच्या…

तळवडे जनता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा.

१९८८ मधील दहावीच्या तुकडी तील मुलांचा मेळावा, जुन्या  आठवणींना मिळाला उजाळा

बांदा :प्रतिनिधि दिनांक १६ सप्टेंबर २०२४ तळवडे सावंतवाडी येथील जनता विद्यालयात १९८८ मध्ये एसएससी बॅच शिकून दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर करुन आपल्या शाळेतील सुखद आठवणींना उजाळा दिला. व्हाट्सअ‍ॅपच्या…

मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात

सानिका शुभाष खरबे १९
आणि प्रियंका संदेश खरबे २९  जागीच ठार

तिसऱ्याची प्रकृती गंभीर

(गोवा) : पेडणे (प्रतिनिधि)

दिनांक: १५ सप्टेंबर २०२४

मांद्रे पंचायत जवळ भीषण अपघात होऊन आसकावडा मांद्रे येथील सानिका सुभाष खरबे १९ वर्षे व प्रियांका संदेश खरबे २९ वर्षे या दोघीजणी जागीच ठार झाल्या. तर तिसरी युवती गंभीरित्या जखमी…

विशाल फाऊंडेशन च्या वतीने न्हावेली गावास मदतीचा हात

उपसरपंच अक्षय पार्सेकर यांचा गावातील मदतीसाठी मोठा सहभाग

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: १३ सप्टेंबर २०२४ न्हावेली गावाचे उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी आपल्या गावातली विकासासाठी भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या कडे विकास कामाची यादी दिली होती.…

You missed