ताज्या बातम्या

दिवाळी सुट्टीनंतर विद्यार्थ्यांच्या किलबिलाटांने शाळा  गजबजल्या.. प्रतिपंढरपूर सोनुर्लीत श्री देवी माऊलीचा लोटांगण जत्रोत्सव भक्तिमय वातावरणात थाटात संपन्न!

हजारो भाविकांनी मंदिराभोवती लोटांगण घालून फेडले नवस; ‘बोल माऊलीच्या नावानं चांगभलं!’च्या जयघोषाने सोनुर्ली नगरी दुमदुमली..

श्रद्धा, भक्ती आणि नवसपूर्तीचा अलौकिक संगम; पुरुष व महिला भाविकांच्या उत्स्फूर्त सहभागाने जत्रोत्सवाला लाभली भव्यता.
संविधान दिनानिमित्त मालवण येथील सिंधुदुर्ग किल्ल्यावर स्वच्छता अभियान; आमदार दीपकभाई केसरकर व निलेशजी राणे यांची उपस्थिती.. नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच होणार!

मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत नरडवे प्रकल्पाचा मंत्रालयात आढावा…

प्रकल्पग्रस्तांना नुकसानभरपाई देण्याची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश.
बांदा स्टँड ते पोलीस चेक पोस्ट पर्यंत सर्व्हिस रोड करा, पं. स. सदस्य ऋतिका नाईक यांची मागणी…

दुर्मिळ जातीच्या प्रजातीचे प्राण वाचल्याबद्दल सातार्डा गावात ग्रामस्थांमध्ये समाधान.

दिनांक: १९/०७/२०२६ सातार्डा: सातार्डा मेसवाडी येते दुर्मिळ जातीचे खवले मांजर संजय वेंगुर्लेकर यांच्या घरा शेजारी फिरताना दिसले.खवले मांजर असल्याची माहिती त्वरित सातार्डा पंचायत समिती सदस्य उदय पारिपत्ते यांना देण्यात आली.घटनास्थळी…

सावंतवाडी मतदार संघाचे लाडके आमदार दीपकभाई केसरकर यांना वाढ दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐

💐 शुभेच्छुक💐

मा. सच्चिदानंद उर्फ संजू परब.

सौ. संजना परब.

दिनांक: १८/०७/२०२६

आमदार दीपक केसरकर यांच्या वाढ दिवसानिमित्त उदया सावंतवाडीत रक्तदान शिबिर.

दिनांक: १७/०७/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्री दीपकभाई केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दि.१८/०७/२०२६ रोजी सकाळी ठीक ९ वाजता उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे.तसेच सकाळी…

काल सायंकाळी अणसुर येथील युवक वेंगुर्ला समुद्रात बेपत्ता…

गरीने मासेमारी करत असताना हा प्रकार घडला

दिनांक: १७/०७/२०२६ तळवणे: शंकर गावडे वेंगुर्ला:काल सायंकाळी अणसुर येथील युवक वेंगुर्ला समुद्रात बेपत्ता खाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अणसूर देऊळवाडा येथे राहणारा हा व्यक्ती वेंगुर्ला येथील लाईट हाऊस जवळील एका…

आ. निलेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे व कुटुंबीयांचे सांत्वन.

दिनांक: १६/०७/२०२६ सावंतवाडी : जेष्ठ पत्रकार सिताराम गावडे यांचा मुलगा समर्थ याचे बुधवारी रात्री निधन झाले. या दुःखद घटनेची माहिती मिळताच कुडाठ मालवण मतदार संघाचे आमदार निलेश राणे यांनी गावडे…

स्वतःला सावरा, कुटुंबाची काळजी  घ्या ….

पालकमंत्री नितेश राणेंकडून पत्रकार सिताराम गावडे कुटुंबियांचे सांत्वन.

दिनांक: १६/०७/२०२६ सावंतवाडी : मुलाचे दुःख हे आई-वडिलांसाठी न पचवणारी गोष्ट आहे. मात्र, धीर धरा .. स्वतःला सावरा, कुटुंबीयांची काळजी घ्या, अशा शब्दांत राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री…

बांदा येथील युगेन इन्फ्रा या कंपनीने १३१९ झाडांची कत्तल: समाजसेवक साईप्रसाद कल्याणकर यांचा दावा.

इको सेन्सेटिव झोन असूनही कंपनीने केली झाडांची खुलेआम कत्तल.

दिनांक: १४/०७/२०२६ बांदा: बांदा येथे युगेन इम्प्रा कंपनी काही वर्षा पुर्वी आपला तळ ठोकला.आणि या कंपनीने सर्वं नंबर २१८/१,२१८/२आणि २१८/४ या सर्वे नंबरमधील तब्बल ३३ एकर जमीन विकत घेतली व…

राज्यस्तरीय गुरूकुल प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेचे सुयश.

दिनांक: ०८/०७/२०२६ बांदा: गुरुकुल एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय प्रज्ञा परीक्षेत मोरगाव नं.१ शाळेच्या तीन विद्यार्थ्यांना राज्य व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवले असून यामध्ये इयत्ता पहिलीतील…

You missed