ताज्या बातम्या

आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर. आषाढी एकादशीच्या निमित्ताने जिल्हा परिषद घारपी शाळेत आनंदवारी ठरली लक्षवेधी.

वारीतून विद्यार्थ्यांनी दिला ‘झाडे लावा, झाडे जगवा’ पर्यावरण संवर्धनाचा संदेश; ग्रामस्थांकडून चिमुकल्यांवर बक्षीसांचा वर्षाव.
दुचाकी स्वराला वाचवण्याच्या नादात शिरोडा मार्गे वेगुर्ला कदंबा गाडी खोल दरीच्या बाजूला कलंडली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही प्रवाशांना आपत्कालीन दरवाजातून बाहेर काढण्यात यश.
शिरोडा बाजारपेठ परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढला. आषाढी एकादशीनिमित्त सातोसे नं.१ शाळेत रंगला बालदिंडी सोहळा!

बांदा येथे शिवसेनेकडून राजन तेलींचे जल्लोषात स्वागत

बांदा प्रतिनीधी दिनांक: १९ ऑक्टोंबर २०२४ शिवसेना ठाकरे गटात काल प्रवेश केलेले माजी आमदार राजन तेली यांचे आज ठाकरे सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी बांदा येथे जोरदार स्वागत केले. यावेळी आपला…

मडूरा रेडकर वाडीत वीज पडून माड उभा चिरला गेला

घरातली विजेची वायरिंग झाली जळून खाक

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ काल संध्याकाळी झालेल्या विजेच्या गडगडाटा सह मडूरा रेडकर वाडीतील श्री. रूपेश सूर्यकांत मडूरकर यांच्या घरा शेजारी आसलेल्या बागेतील माडावर विज पडून माड पुर्ण चिरला गेला.…

व्हि.एन. नाबर इंग्लिश मिडियम स्कूल बांदा आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक दर्शना कावले

सरस्वती पूजनाच्या निमित्ताने आयोजित पालकांसाठी पाककला स्पर्धा

बांदा प्रतिनिधि दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ येथील व्ही.एन.नाबर इंग्लिश मीडियम स्कूल बांदा मध्ये सरस्वती पूजनाच्या निमित्ताने पालकांसाठी आयोजित पाककला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ.दर्शना कावले (मुग कटलेट) द्वितीय क्रमांक सौ.रेश्मा सावंत (मुगागाठी)…

……अन तरंगकाठी विनाअधार उभी राहिली….

‘याची देही, याची डोळा, अनुभवण्याचा योग भाविकांसाठी घेऊन आला

सातार्डा प्रतिनिधि: संदिप कवठनकर दिनांक:१६ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक सणाप्रमाणे विजयादशमी अर्थात दसरा साजरा करण्याची प्रत्येक गावची वेगवेगळी प्रथा आहे, आणि त्या प्रथा वर्षानुवर्षे मोठ्या उत्साहात पार पाडल्या जातात. सावंतवाडी तालुक्यातील…

मळगाव वाचनालयाचा वर्धापन दिन उत्साहात साजरा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:१५ ऑक्टोंबर २०२४ मळगाव येथील कै.प्रा.उदय रमाकांत खानोलकर वाचन मंदीरात स्व.उदय खानोलकर यांचा स्मृतीदिन तसेच ग्रंथालयाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा झाला.ग्रंथालयाच्या ‘रमाकांत सूर्याजी खानोलकर’ सभागृहात स्व. उदय खानोलकर यांच्या…

घराघरात नृत्याचे धडे मिळत असतील तर त्याचं सोनं करा: एडवोकेट सिद्धि जित आरोलकर

पेडणे प्रतिनिधि दिनांक: १४ ऑक्टोंबर २०२४ प्रत्येक क्षेत्रातील वेगवेगळ्या कला शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. पूर्वीचा काळ इतिहास जमा झाला. आज घरोघरी गावागावात वेगवेगळ्या प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षिका शिक्षक उपलब्ध आहेत.…

मासे खवय्यांची मासळी मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्दी

सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: १३ ऑक्टोंबर २०२४ नवरात्री उत्सवानंतर मांसाहार करणारे व चविष्ट माशांचा आस्वाद लुटणारे आज मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाले. नवरात्रीचा उत्सव झाल्यानंतर मासे खरेदी करण्यासाठी आज इन्सुली येथील…

बांदा येथील नवरात्र उत्सवाची सांगता..

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४ संकेत वेंगुर्लेकर दसऱ्याच्या दिवशी आज बांदा शहरातील सार्वजनिक नवरात्र उत्सवाची आज सांगता झाली. सोने लुटण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सर्व सार्वजनिक नवरात्र मंडळानी ढोल…

ओटवणे रवळनाथ मंदिर येथील प्रशस्त मंडपाचा लोकार्पण सोहळा उत्साहात

भाजपा युवा नेते विशाल परब यांचे देवस्थानच्या मानकऱ्यांनी मानले आभार

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:१३ ऑक्टोंबर २०२४ भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी ओटवणे रवळनाथ मंदिर येथे भाविकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने बांधून दिलेल्या प्रशस्त मंडपाचे लोकार्पण दसऱ्याच्या सुवर्ण…

You missed