ताज्या बातम्या

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.
आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

आमदार वैभव नाईक यांनी घेतले आरोंदा येथील निवासस्थानी बाप्पाचे दर्शन

न्हावेली प्रतिनिधि दिनांक:८ सप्टेंबर २०२४ आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसमवेत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाचे दर्शन घेऊन विधिवत पूजा केली.सर्व गणेशभक्तांच्या सुखसमृद्धीची कामना त्यांनी गणपती बाप्पांकडे केली. कुडाळ मालवण विधानसभा…

६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी.

सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या वतीने ओटवणे येथे आरोग्य शिबीर.

सावंतवाडी प्रतिनिधी: विशाल गावकर दिनांक: ७ सप्टेंबर २०२४ फोटो ओटवणे – प्राचार्य डॉ बी डी पाटील यांचे स्वागत करताना डॉ संजीव राठोड बाजूला डॉ प्रवीणकुमार ठाकरे डॉ विशाल पाटील एस…

महसूल खात्याचे चालले काय ?: महेश परब

मळेवाड येथिल चिरेखणीत लहान मुलीचा सापडलेला मृतदेह अपघात की घातपात

सिंधुदूर्ग:संपादकीय दिनांक:११ सप्टेंबर २०२४ महसूल खात्याचे चाललंय काय ? सावंतवाडी तालुक्यातील चिरेखाणी आणि क्रशर यांचा महसूल खात आणि प्रशासनावर अंकुश आहे का ?हा आता प्रश्न आता प्रत्येक नागरिकांच्या मनात सुरु…

डेगवे माध्यमिक विद्यालयात श्री वि.गो. देसाई यांचे शाल श्रीफळ देऊन सत्कार

शिक्षक दिनाचे औचित्य साधून केला सत्कार

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेत आज शिक्षक दिनाचे औचित्य साधून डेगवे यातील ऋषीतुल्य असे सेवानिवृत्त शिक्षक श्री वि.गो. देसाई गुरुजी यांचा प्रशालेचे…

सार्थ रामरक्षा स्तोत्राची मराठीत ओवीबद्ध

ओटवणेतील कवी कृष्णा देवळी यांनी मराठीत केली ओवीबद्ध

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:३ सप्टेंबर २०२४ हिंदू धर्माच्या परंपरेनुसार आपल्या जीवनात प्रभू रामचंद्रांना सर्वात मोठे स्थान आहे. एक पत्नी, एक वचनी, एक बानी असल्याने प्रभू रामचंद्राचे काही गुण आपल्या…

युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर  यांच्या संकल्पनेतून विनामूल्य स्पर्धा.

न्हावेलीत इको फ्रेंडली गणेश सजावट व फुगडी स्पर्धा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ५ सप्टेंबर २०२४ न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा व महिलांसाठी फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले…

बांदा बाजारपेठेत गणपती उत्सवानिमित्त चाकरमान्यांची अलोट गर्दी.

लुटारू आणि खिसे कापू आपली संधी साधून नागरिकांचे नुकसान होण्याची शक्यता.

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:५ सप्टेंबर २०२४ बांदा येथे बाजारपेठेत गणपती उत्सवा निमित्त गावी आलेल्या चाकरमान्यांची अलोट गर्दी झाली होती. तसेच चार चाकी वाहनांनी बाजारपेठेत गाड्या घातल्याने ट्राफिक जाम झाले…

केरीत जिवबादादा केरकर यांचा चरित्र ग्रंथ अर्पण सोहळा संपन्न.


नव्या पिढीने जिवबादादा केरकर कार्य आणि कर्तृत्वाचे संशोधन करावे: अनिल सामंत

गोवा: हरमल प्रतिनिधि दिनांक : ४ सप्टेंबर २०२४ केरी गावचे सुपुत्र बक्षीबहाद्दर जिवबादादा केरकर यांच्या पराक्रमाचा इतिहास चरित्र ग्रंथात लिखित स्वरूपात आहे.परंतु केरी गावातील त्यांची निवासस्थान वास्तू तसेच बाब्र्यावरील बांध,देवस्थानास…

आमदार जित आरोलकर यांची गणपती उत्सवा निमित्त भेट

मतदार संघातील नागरीकांना चतुर्थीसाठी खास कडधान्याचे वितरण

गोवा:पेडणे प्रतिनिधि दिनांक: ४ सप्टेंबर २०२४मांद्रे मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांनी मांद्रे मतदार संघातील एकूण २००० गरजवंत नागरिकांना चतुर्थीसाठी खास कडधान्याचे वितरण साहित्य सामान वितरित केले. आमदार जीत आरोलकर…

बांदा केंद्र शाळेचे शिक्षक जे.डी.पाटील यांना राज्य शासनाचा पुरस्कार.


क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक  पुरस्कार जाहीर.                               ‌‌

बांदा प्रतिनिधि : संकेत वेंगुर्लेकर दिनांक: ४ सप्टेंबर २०२४ जिल्हा परिषद केंद्र शाळेचे उपक्रमशील शिक्षक श्री जे.डी.पाटील‌ यांना महाराष्ट्र शासन यांच्या वतीने देण्यात येणारा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक २०२४हा…

You missed