ताज्या बातम्या

कुडाळ – शिवापूर गावचा कच्चे बंधारे बांधण्याचा आदर्श उपक्रम..

वन्य प्राण्यांना पाण्याची कमतरता भासू नये म्हणून केल्या उपाययोजना.
आता शेतकऱ्याला योग्यदर मिळणार बाजारपेठाही उपलब्ध होणार..

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी कृषकव्हेंचरचे कार्य महत्त्वपूर्ण!

बांद्यातील नवीन कार्यालयाचे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन.
तळवणे येथील श्रीदेवी माऊली मंदिरात नवरात्रोत्सवाचा भक्तिमय सोहळा…

भजन, दशावतार आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरघोस मनोरंजन.
सेवा संकल्प अभियानांतर्गत  स्पर्धांत घारपी शाळेचे सुयश!

वक्तृत्व व चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड…
महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसायाला नवी दिशा देणारा मंत्री नितेश राणे यांचा तीन दिवसीय आंध्र प्रदेश अभ्यास दौरा..

आधुनिक तंत्रज्ञान, शास्त्रोक्त मत्स्यपालन, मूल्यवर्धित प्रक्रिया उद्योग आणि बंदर विकासाच्या यशस्वी मॉडेलचा अभ्यास; महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर.

न्हावेलीत प्राथमिक शाळेत वर्ग खोल्यातील छप्पराला गळती

विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न गंभीर शिक्षण मंत्री: दीपक केसरकर यांना निवेदन

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ६ ऑक्टोंबर २०२४ न्हावेली गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ४ या शाळेतील वर्गखोल्यांची छप्पर नादुरुस्त होऊन पावसाळ्यात पाण्याची वर्गात गळती होत आहे, यामुळे विद्यार्थांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने…

विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार

पुरस्काराचे मानकरी विलवडे शाळा नंबर 2 चे मुख्याध्यापक सुरेश काळे

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक:६ ऑक्टोंबर २०२४ ना. दिपकभाई केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री याच्यावतीने देण्यात येणारा विशेष शैक्षणिक कार्य गौरव पुरस्कार नुकताच मंत्री महोदयांच्या हस्ते मुख्याध्यापक सुरेश…

बांदा नट वाचनालयाच्या वतीने सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा

विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात  आल्या होत्या स्पर्धा

बांदा प्रतिनिधी/संकेत वेंगुर्लेकर दिनांक:६ ऑक्टोंबर २०२४ शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी येथील नट वाचनालयच्या वतीने विष्णू नारायण गावकर आडाळी पुरस्कृत घेण्यात आलेल्या सावंतवाडी व दोडामार्ग तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धेला स्पर्धकांचा…

सावंतवाडी शहराची सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करा

न्हावेली सरपंच अष्टविनायक धाऊसकर यांचा पोलीस प्रशासनाला इशारा

न्हावेली प्रतिनिधि दिनांक: ६ ऑक्टोंबर २०२४पोलिस प्रशासनाच्या माध्यमातून सुरक्षेसाठी सावंतवाडी शहरात लावण्यात आलेली सीसीटीव्ही यत्रंणा बंद स्थितीत आहे. ती यत्रंणा तत्काळ कार्यान्वित करा, अन्यथा उपोषण करु, असा इशारा न्हावेली सरपंच…

रोणापाल येथे नवरात्र उत्साहात  चोरी

सिंधुदुर्ग संपादकी दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४ रोणापाल येथे सुमारे रात्री दहा वाजता श्री उदय भगवान गावडे यांच्या घरी चोरी झाली.अधिक माहिती अशी की रोणापाल येथे मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम पाहण्यासाठी श्री…

श्री.हिराजी गोविंद परब यांचे सर्व स्तरातून कौतुक.

कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडचे कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय कामगिरी.

सिंधुदुर्ग / संपादकीय दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४ कोकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेड या रेल्वे विभागाच्या कंपनीमध्ये काम करत असताना श्री. हिराजी गोविंद परब यांना विशेष योग्यता प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे.…

भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय “त्वचा विकार बाह्य रुग्ण विभाग” कार्यान्वित.

विभागाचे उद्घाटन बेळगाव येथील केएलइ हॉस्पिटलचे डॉक्टर महेश सावळगीमेठ यांच्या हस्ते.

सावंतवाडी प्रतिनिधी / विशाल गावकर दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४ सावंतवाडी येथील भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयात “त्वचाविकार बाह्य रुग्ण विभाग’ कार्यान्वित करण्यात आला असून या विभागाचे लोकार्पण बेळगाव येथील केएलई हॉस्पिटलचे डॉ…

बांदा येथे नवरात्र उत्सवात भरगच्च कार्यक्रम

बांदा प्रतिनिधि: संकेत वेंगुर्लेकर दिनांक:४ ऑक्टोंबर २० बांदा येथे सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा होत असून उत्सवात ३ ते १० ऑक्टोबर पर्यंत भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दरम्यान दररोज सकाळी श्रींची…

खास लोका आग्रहास्तव नवरात्र उत्सवानिमित्त दशावतार नाट्य पुष्प “वेडा चंदन”

देवेंद्र नाईक प्रस्तुत व रेडकरवाडी मित्र मंडळ मडूरा ग्रामस्थ आयोजित श्री देवी माऊली मंदिर मडूरा येथे

बांदा प्रतिनिधि दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४ नवरात्री उत्सवानिमित्त मडूरा श्री देवी माऊली मंदिरात शुक्रवार दिनांक ४ ऑक्टोंबर २०२४ रोजी रात्रौ ठीक ९:०० वाजता रेडकरवाडी मित्र मंडळ मडूरा ग्रामस्थ आयोजित खास…

घावनळेत ८ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धा

नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित स्पर्धा

सावंतवाडी प्रतिनिधि : विशाल गावकर दिनांक: ३ ऑक्टोंबर २०२४ घावनळे येथील नमसवाडी युवक व ग्रामस्थ मंडळाच्यावतीने नवरात्रौत्सवानिमित्त मंगळवार ८ ऑक्टोबर रोजी रात्री ८ वाजता जिल्हास्तरीय रेकॉर्ड डान्स स्पर्धेचे आयोजन करण्यात…

You missed