
सिंधुदुर्ग संपादकी
दिनांक:५ ऑक्टोंबर २०२४
रोणापाल येथे सुमारे रात्री दहा वाजता श्री उदय भगवान गावडे यांच्या घरी चोरी झाली.
अधिक माहिती अशी की रोणापाल येथे मंदिरामध्ये नवरात्र उत्सवानिमित्त कार्यक्रम पाहण्यासाठी श्री उदय भगवान परब व त्यांची पत्नी हे दोघेजण मंदिरात कार्यक्रम पाहण्यासाठी गेले असता रात्री दहाच्या दरम्यान अज्ञात इसम घराच्या पाठीमागच्या साईडने सीडी लावून खाली उतरले दोन कबाट फोडून दागिने व काही रक्कम घेऊन चोर पसार झाले आहे पोलीस निरीक्षक विकास बडवे ए एस आय श्री. नाईक व होमगार्ड सावंत उपस्थित राहून पुढील तपास सुरू आहे.

