ताज्या बातम्या

आवळेगाव हायस्कूलमध्ये जिजाऊ संस्थेमार्फत मोफत वह्या वाटप.

विद्यार्थ्यांनी संवाद कौशल्य आत्मसात करून पालकांचे नाव उज्वल करावे – संचालक प्रशांत सावंत.
तळवणे येथे ‘तळवणेची गृहलक्ष्मी २०२६’ या दोन दिवसीय महोत्सवाचे आयोजन..

महिला सक्षमीकरण, कला-कौशल्य आणि सांस्कृतिक परंपरेचा संगम; विविध स्पर्धांसाठी आकर्षक रोख पारितोषिके.
विलवडे येथील ग्रामस्थांचा क्वॉरी व क्रशरला विरोध कायम.

ना हरकत दाखला देऊ नये, ग्रामस्थांचा ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव.
दुर्मिळ ‘ओ निगेटिव्ह’ रक्तगटासाठी रसिक दळवी यांचे अकरावे रक्तदान!

न्हावेलीतील वैद्य शशिकांत परब यांच्या मदतीसाठी आरोस येथील रक्तदात्याची तत्परता; ऑन कॉल रक्तदाते संस्थेकडून कौतुक
तीन गावांचा श्वास कोंडला! ‘आकाश फिश मिल’च्या दुर्गंधीयुक्त वाहतुकीविरोधात ग्रामस्थ आक्रमक..

विलवडे नं .2 शाळेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश काळे यांचे  M.A.Ed परीक्षेत सुयश.

१६ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ,नाशिक यांच्यावतीने May 2025 मध्ये देवगड अभ्यासकेंद्रावर नुकतीच M.A.Ed अंतिम परीक्षा घेणेत आली. दोन वर्षाचा शिक्षणक्रम देवगड अभ्यासकेद्रावर श्री. सुरेश काळे…

सन १९९९-२००० च्या माजी विद्यार्थ्यांकडून लाकडी बेंच प्रदान.

दिनांक: १६ जुलै २०२५ माध्यमिक विद्यालय डेगवे या प्रशालेच्या सन १९९९ – २००० सालच्या माजी विद्यार्थ्यांच्या बॅचने त्यांच्या स्नेह मेळाव्यात ठरल्याप्रमाणे 10 लाकडी बेंच आज शाळेकडे सुपूर्द केले. या बॅचचे…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकासभाई सावंत यांचे निधन.

दिनांक: १५ जुलै २०२५ सावंतवाडी :काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विकास सावंत यांचे आज निधन झाले. ते ६२ वर्षाचे होते. दोन तासापूर्वी ते माजगाव येथील निवासस्थानी मृच्छीतावस्थेत आढळून आले. त्यांना अधिक उपचारासाठी…

गणपत गावकर यांना मातृशोक.

तारामती शंकर गावकर यांचे वृद्धापकाळाने निधन.

दिनांक: १५ जुलै २०२५ सावंतवाडी: ओटवणे देऊळवाडी येथील आणि सध्या मुंबई अंधेरी पूर्व येथील पंप हाऊस शांतीलाल कंपाऊंड येथे राहणाऱ्या तारामती शंकर गावकर (७७) यांचे सोमवारी दुपारी वृद्धापकाळाने निधन झाले.…

मनीष दळवी यांची भाजपा राज्यपरिषद सदस्य पदी निवड.

बांदा मंडल कडून करण्यात आले अभिनंदन.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: १५ जुलै २०२५ सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनिष दळवी यांची भारतीय जनता पार्टीच्या राज्य परिषदपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा…

सोनाली मृत्यू प्रकरणाच्या  संशयित आला अटक करा.

इन्सुली ग्रामस्थांचा बांदा पोलीस स्टेशनला घेराव.

दिनांक: १४ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी : इन्सुली कोठावळेबांध येथील सोनाली प्रभाकर गावडे या युवतीच्या मृत्यू प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. या पार्श्वभूमीवर इन्सुली ग्रामस्थांनी सोमवारी बांदा पोलीस स्टेशनवर धडक…

सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र, रत्नागिरी येथे १० जुलै ‘राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन’ संपन्न.

दिनांक: १४ जुलै २०२५ रत्नागिरी: १० जुलै १९५७ हा भारतातील मत्स्य उत्पादकांसाठी एक संस्मरणीय दिवस आहे. या दिवशी शास्त्रज्ञ डॉ. हिरालाल चौधरी (२१.११.१९२१ ते १२.०९ २०१४) यांनी डॉ. कोल्लीयील अलीकुन्ही…

विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली येथे एस. टी पास वाटप.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी शासनाच्या वतीने मोफत शाळकरी मुलींसाठी मोफत पास योजना असुन त्याचा लाभ घेणे गरजेचे आहे. मात्र आपण एसटी बसने प्रवास करत असताना विशेष काळजी घेतली…

श्री विठ्ठल मंदिर बांदा यांच्या वतीने दिनांक १८ जुलै रोजी रक्तदान शिबिर.

दिनांक: १३ जुलै २०२५ बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर ‘बांद्याचा बाप्पा’ या नावाने सर्वत्र प्रसिद्ध असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ श्री विठ्ठल मंदिर बांदाच्या वतीने येथे शुक्रवार दिनांक १८ रोजी महारक्तदान शिबिराचे…

सावंतवाडी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा संपन्न.

दिनांक: १३ जुलै २०२५ सावंतवाडी (ता.१२ जुलै) : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद , सावंतवाडी शाखेच्या वतीने काल ११ जुलै रोजी सावंतवाडी येथील श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या प्रांगणात १०वी व १२…

You missed