ताज्या बातम्या

व्ही एन नाबर प्रशालेतील विद्यार्थी  रुद्र मोरजकर याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड. घरगुती सिलेंडरचा कालावधी कमी करा..

भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतिब यांची मागणी.

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवर मृत्यूचा सापळा! रेलिंग ओलांडण्याची एक चूक ठरली जीवघेणी.

४०० फूट दरीत कोसळून डॉक्टरांचा दुर्दैवी अंत. आयुब सय्यद बेळगाव येथील व्यक्ती.
– “पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!” –  भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचे अभिवचन!

– सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग!
सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!

सरमळे नांगरतास येतील रायगड किल्ल्याची प्रतिकृती ठरली लक्षवेधी

सावंतवाडी: प्रतिनिधि दिनांक; १३ नोव्हेंबर २०२४ सरमळे नांगरतास येथील बालशिवभक्तांनी साकारलेली रायगड किल्ल्याची प्रतिकृती लक्षवेधी ठरली असून या विद्यार्थ्यानी दिवाळी सुट्टीत मातीचा आकर्षक किल्ला बनवून दिवाळीची सुट्टी खऱ्या अर्थाने सार्थकी…

B B C London ने
डॉक्टर अनिल जिजाबाई कांबळे यांच्या इंग्रजी लेखनाची दखल…

अनिल यांची जागतिक यशाची घोडदौड

सिंधुदूर्ग: संपादकीय दिनाक: १३ नोव्हेंबर २०१४ कोणतीही अनुकूल परिस्थिती नसताना १९८० दशकात सावंतवाडी तालुक्यातील एका दुर्गम मागास गावात एका गरिब शेतकरी दलितकुटुंबात जन्म अनिल यांचा जन्म झाला. भोवती असंख्य सामाजिक…

सरमळे शितपवाडी शाळेतील शिक्षक दत्तराम सावंत यांचा अभिनव उपक्रम…

आनंददायी कृतीयुक्त विज्ञानअध्यापनातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास.

सावंतवाडी/प्रतिनिधि दिनांक/११ नोव्हेंबर २०२४ सरमळे शितपवाडी शाळेत विविध.उपक्रमातून विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्त्व विकास घडविणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. शाळेतील विज्ञांनप्रेमी शिक्षक दत्ताराम सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविला जात आहे. आजच्या स्पर्धात्मक…

उद्योगपती रतन टाटा यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण

सावंतवाडी तालुक्यातील  मडूरा गावचे नितेश परिट यांनी बनवले शिल्पचित्र

बांदा प्रतिनिधि / अक्षय मयेकर दिनांक:९ नोव्हेंबर २०२४ ड्यूश बँकेने आपल्या बँकेच्या मुंबई मुख्यालयात उद्योगपती रतन टाटा यांच्या स्मरणार्थ त्यांच्या शिल्पचित्राचे नुकतेच अनावरण केले. टाटा उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष नोएल…

सिंधुदुर्ग वासियांना जत्रा उत्सवाचे वेध

आवळेगाव येथील श्री देव नारायण मंदिरात  सिंधुदुर्गातील मानाची जत्रा

आवळेगाव: प्रतिनिधी दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सिंधुदुर्ग वासियांना आता जत्रा उत्सवाचे वेध लागले आहेत.तळ कोकणात दिवाळीची सांगता होताच वार्षिक जत्रा उत्सवांना सुरुवात होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिली मानाची वार्षिक जत्रा कुडाळ…

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे चालत्या ट्रेन मधून पडल्या तीन मुली


जखमी मुलींच्या मदतीला आले सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते

सावंतवाडी प्रतिनिधि दिनांक: ८ नोव्हेंबर २०२४ सकाळी नऊच्या सुमारास सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथे मडगाव च्या दिशेने जाणाऱ्या ट्रेन मधून तीन शाळकरी मुली पडून अपघात झाला. त्यातील दोन मुलींच्या डोक्याला व…

समाजाच्या दयावान माणसाकडून प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन..

कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल यांच्या माध्यमातुन स्पर्धेचे आयोजन

सिंधुदुर्ग: संपादकीय दिनांक: ८ नोहेंबार २०२४ कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष दयानंद कुबल पुरस्कृत शालेय मुलांसाठी प्रकट वाचन स्पर्धेचे आयोजन. बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस भ्रमणध्वनीच्या काळात मुलांचा वाचनाचा कल बदलला…

कार्यकर्त्यांच्या हातात दगड देण्यापेक्षा रोजगार देणे हा माझा मानस आहे.

विशाल परब; कोणावर टीकेचे माझे राजकारण नाही

सावंतवाडी:८ नोव्हेंबर २०२४ राजकारणात कार्यकर्त्यांच्या हातात दगड न देता त्यांच्या हाताला रोजगार देईन त्यांच्या कुटुंबात सुखी समाधानाचे दिवस घेऊन येईन.२०२४ च्या निवडणुकीला सामोरे जात असताना अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी…

महायुतीची युवा मोर्चा आणि युवा सेना यांची बैठक बांदा येथे संपन्न

बांदा प्रतिनिधी : अक्षय मयेकर दिनांक:८ नोव्हेंबर २०२४ महायुतीची युवा मोर्चा व युवा सेनेची बांदा मंडळची बैठक संपन्न विधानसभा निवडणुक २०२४च्या प्रचाराची रणधुमाळी चालू झालेली आहे याच धर्तीवर आज गुरुवारी…

प.पू. स्वामी प्रेमानंद कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी निमित्त..

ओठवणे येथील समाधी मंदीरात १२ नोव्हेंबर रोजी विवीध कार्यक्रम…

सावंतवाडी प्रतिनिधि: विशाल गावकर दिनांक: ५ नोव्हेंबर २०२४ ओटवणे येथील प पू प्रेमानंद स्वामी कुडाळकर महाराज यांच्या ११ व्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी समाधी मंदिरात विविध कार्यक्रमांचे…

You missed