ताज्या बातम्या

आंबोलीच्या महादेवगड पॉईंटवर मृत्यूचा सापळा! रेलिंग ओलांडण्याची एक चूक ठरली जीवघेणी.

४०० फूट दरीत कोसळून डॉक्टरांचा दुर्दैवी अंत. आयुब सय्यद बेळगाव येथील व्यक्ती.
– “पुढील वर्षी आंबोली मान्सून मॅरेथॉनला आंतरराष्ट्रीय दर्जा देणार!” –  भाजपा राज्य युवा नेते विशाल परब यांचे अभिवचन!

– सलग तिसऱ्या वर्षी मॅरेथॉनचा जल्लोष!, महाराष्ट्रासह गोवा-कर्नाटकातील शेकडो धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग!
सिंधुदुर्गच्या उज्ज्वल भविष्यातील गुंतवणुकीचा क्षण!

सिंधुदुर्ग बँकेत ७३ गुणवंतांना नियुक्ती; आणखी ६७ पदांची भरती लवकरच!
शिरोडा परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव

स्थानिक नागरिकांना सहन करावा लागतो त्रास.
आशुतोष (अमित) भांगले व प्रमोद कामत यांना यंदाचा ‘सेवाव्रती पुरस्कार’ जाहीर.

कुणकेरी शाळा नं.२ चे विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश.

दिनांक: २ मे २०२५ सावंतवाडी: कुणकेरी शाळा नं २ च्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धा व परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन करीत गौरवशाली यशाची परंपरा कायम राखली आहे. या शाळेतील आराध्या बापू झोरे…

डॉ अनंत नाईक यांना केरी येथे भावपूर्ण श्रद्धांजली.

दिनांक: १ मे २०२५ (गोवा) हरमल:केरी न्यू इंग्लिश हायस्कुलच्या व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष दिवंगत डॉ अनंत नाईक यांना शाळेतर्फे केरी येथे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. न्यू इंग्लिश हायस्कुलच्या सभागृहात आयोजित…

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानियाळे विद्यार्थी १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण.

(दोडामार्ग) भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक दिनांक: १ मे २०२५ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानियाळे इयत्ता दुसरी व चौथीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनीं १०० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. मुख्याध्यापक श्री.विष्णू माने…

सोनावल येथे प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण पादुका प्रतिष्ठापना विधी सोहळा.

दिनांक: ३० एप्रिल २०२५ (दोडामार्ग) भेडशी प्रतिनिधी: गौरी नाईक. दोडामार्ग तालुक्यातील सोनावल येथे पुरातन श्री सातेरी देवी व भूतनाथ मंदिराचा शिखर कलशारोहण व लिंगेश्वर मंदिरातील शिवलिंग पुन: प्रतिष्ठापना सोहळा तिथी…

डोंगरपाल फकिरफाटा कळणे रस्ताचे काम लवकर करा..

काम लवकर न झाल्यास येत्या निवडणुकीला मतदानावर घालणार बहिष्कार.

दिनांक: ३० एप्रिल २०२५ बांदा ग्रामीण प्रतिनिधी: हेमंत मेस्त्री डोंगरपाल फकिरफाटा कळणे हा रस्ता ग्रा.मा.११९( सा. क्र.०/००ते ४/९००) हे आहे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजना भाग ३, प्रस्थापित असून कामाचे सर्वेक्षण…

शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवून आणणारी आभासी प्रयोगशाळा सोनुर्ली विद्यालयात..

विज्ञानाला दिशा देणारा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्ह्याला आदर्शवत.
   …डाएट प्राचार्य डॉ राजेंद्र कांबळे.

दिनांक: २९ एप्रिल २०२५ न्हावेली / वार्ताहर आधुनिक तंत्रज्ञानाचा ध्यास घेऊन अध्यापनात नाविन्यपूर्ण पद्धतीचा वापर करण्यासाठी नेहमीच अग्रेसर असलेल्या माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्ली या विद्यालयाचे कार्य कौतुकास्पद असून कोकणातील पहिली…

शिरोड्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा  निषेध..

शहीद झालेल्या हिंदू पर्यटकांना वाहिली  श्रद्धांजली.

तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे दिनांक: २९ एप्रिल २०२५ शिरोड्यामध्ये पाकिस्तानचा झेंडा जाळत पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा निषेध करत संतप्त नागरिकांनी पाकिस्तान विरुद्ध आक्रमक पवित्रा दाखवला. पाकिस्तान विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.…

उन्नत भारत संस्थे चांदेल हुतात्मा सरकारी हायस्कूलच्या शिक्षक व यशवंत विद्यार्थ्यांचा गौरव.

दिनांक: २६ एप्रिल २०२५ पेडणे (प्रतिनिधी) चांदेल हसापूर येथील हुतात्मा बापू गावस सरकारी हायस्कूलच्या शालांत परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागल्यामुळे उन्नत भारत ज्ञान प्रसारक मंडळ कॉलेज आणि रिसर्च सेंटर रोटरी…

मडूरा तिठा हनुमान मंदिर शिखर कलशारोहण व मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात संपन्न.

बांदा प्रतिनिधी: अक्षय मयेकर दिनांक: २६ एप्रिल २०२५ रोणापाल – मडूरा तिठा येथील दक्षिणाभिमुखी श्री हनुमान मंदिर शिखर कलशारोहण आणि मूर्ती पुनःप्रतिष्ठापना सोहळा भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न…

मळेवाड येथे १ मे रोजी खुली ग्रुप डान्स व जिल्हास्तरीय बैलगाडी दौड स्पर्धा .

दिनांक: ३६ एप्रिल २०२५ न्हावेली / वार्ताहर मळेवाड येथे युवा मित्र मंडळ मळेवाड कोंडुरे आयोजित व ग्रामपंचायत मळेवाड कोंडूरे यांच्या सहकार्याने ३० एप्रिल ते ४ मे असा मळेवाड जकातनाका येथे…

You missed