ताज्या बातम्या

घारपी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सीमेवरच्या जवानांसाठी  पोस्टाने पाठवल्या स्वनिर्मित राख्या व शुभेच्छाकार्ड. पाडलोस रवळनाथ मंदिरात श्रावण भक्तिमय वातावरणात. सिंधुदुर्गवासियांचे स्वप्न लवकरच सत्यात उतरणार;ताजचा मार्ग मोकळा.

सिंधुदुर्गातील शिरोडा येथे ताज हॉटेलसाठी त्रिपक्षीय करारावर स्वाक्षरी.

सिंधुदुर्गातील पर्यटन, रोजगार आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार.

पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नांमुळे महत्त्वाकांक्षी ताज प्रकल्पाला गती

ताजमुळे सिंधुदुर्ग भारताच्या पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल;नितेश राणे.
व्हॉइस ऑफ मीडिया’ची सिंधुदुर्गात दमदार वाटचाल; पत्रकारांच्या हक्कांसाठी पंचसूत्री धोरणावर ठोस निर्णय
कणकवलीत जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात; नवनिर्वाचित राज्य पदाधिकाऱ्यांचा विशेष सत्कार.
शिवसेना जिल्हाप्रमुख माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक श्री.सच्चिदानंद उर्फ संजू परब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐

   💐शुभेच्छुक 💐

सावंतवाडी मतदारसंघ शिवसेना पदाधिकारी व   तमाम कार्यकर्ते व शिवसैनिक.

आज इन्सुली चेकपोस्ट नाक्यावर विशेष तपासणी पथक ..

जिल्हा पोलीस अधीक्षक मोहन दहीकर व अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम यांच्या मागदर्शनाखाली घेतली वाहनाची तपासणी.

दिनांक: २५/०४/२०२६ बांदा: शालेय परीक्षा संपल्या नंतर कोकण आणि गोवा येथे पर्यटकांची रीघ कोकणच्या दिशेने वाढलेली दिसून येत आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसेच गोवा राज्यात सध्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणात येजा सुरू…

बांदा ग्रामस्थांची जिल्हा आपत्ती अध्यक्ष प्रमोद कामत यांची भेट.

दिनांक: २४/०४/२०२६ बांदा: नुकतीच आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कोणतीही आपतीजन्य परिस्थिती उद्भवू नये आणि नागरिकांना तात्काfळ व प्रभावी मदत मळावी यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे व जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत…

मळगाव रेडकरवाडी येथे २५ रोजी श्री सत्यनारायण महापूजा व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन.

दिनांक: २४/०४/२०२६ सावंतवाडी: मळगाव-रेडकरवाडी येथील स्थानदैवत श्री देव इशवटी येथे दरवर्षीप्रमाणे शनिवार, दिनांक २५ एप्रिल रोजी श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने दिवसभर विविध धार्मिक आणि सांस्कृतिक…

माझे बालपण: मुक्त आठवणीतील दुनिया: लेखक संतोष चिले.

दिनांक: २४/०४/२०२६ संपादकीय:आज मागे वळून पाहताना त्या दिवसांची खूप आठवण येते, जेव्हा आयुष्य घड्याळाच्या काट्यावर नाही तर शाळेच्या टोल्यावर चालायचं. आमची शाळा घरापासून बरीच दूर होती. आजच्यासारख्या बस किंवा रिक्षा…

झोळंबेतील सुनेश गवस यांना शस्त्रक्रिया नंतरऔषध उपचारासाठी पाच लाखाची गरज…

दोन्ही किडन्या निकामी झाल्याने शस्त्रक्रिया आवश्यक.

दिनांक: २३/०४/२०२६ सावंतवाडी: दोन्ही किडन्या निकामी झाल्यामुळे गेले वर्षभर दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या झोळंबे येथील सुनेश उदय गवस (३३) या युवकावर २८ एप्रिल रोजी मुंबईत किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात येणार…

मुंबई महामार्गावर बेळणे येथे कार आणि ट्रॅक चा अपघात चार जण जखमी.

दिनांक: २३/०४/२०२६ कणकवली: : मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील बेळणे येथे आज पहाटे ४.१५ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या MH 07 AS 2149 क्रमांकाच्या कारला समोरून येणाऱ्या ट्रकने…

सावंतवाडी शहरात भीषण पाणी टंचायी!

संजू परब यांचे प्रशासन कारभारावर तीव्रता ताशेरे.

दिनांक: २३/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडी शहरात सध्या भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून एप्रिल महिन्यात कधीही न जाणवलेला पाण्याचा वणवा यंदा खोदाईच्या नियोजित कामांमुळे सोसावा लागत आहे. गॅस पाईपलाईन आणि नळ पाणी…

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

सौ . सानिका शैलेशकुमार शेवडे (ग्रामपंचायत सदस्य मळेवाड)

दिनांक: २३/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

श्री देवी माऊली तळवणे पुन: प्रतिष्ठापना व कलशारोह सोहळ्या स येणाऱ्या सर्व भाविकांचे हार्दिक अभिनंदन.

💐 शुभेच्छुक💐

श्री उदय पारिपत्ये (सावंतवाडी पंचायत समिती सदस्य).

दिनांक: २३/०४/२०२६ तळवणे प्रतिनिधी: शंकर गावडे

भाजपची रॅली म्हणजे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग….

महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष साक्षी वंजारी यांचा भाजपावर जोरदार हल्ला!

दिनांक: २२/०४/२०२६ सावंतवाडी: सावंतवाडीत भाजपने काढलेल्या रॅलीवरून राजकीय वातावरण तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा महिला काँग्रेस अध्यक्षा सौ. साक्षी वंजारी यांनी भाजपच्या ‘क्रेडिट पॉलिटिक्स’चा समाचार घेताना सडकून टीका केली आहे. 📌…

You missed