‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलन उद्या भेडशी येथे होणार संपन्न
सिंधुदूर्ग संपादकीय दिनांक: २६ डिसेंबर २०२४ आज न्यू इंग्लिश स्कूल भेडशी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नवा विद्यार्थी’ कुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सिंधुदुर्गातील जेष्ठ साहित्यिक तथा नामवंत कवी, स्तंभ लेखक श्री…
